सांख्यिकी स्वाध्याय ३: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ६
एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा.
| दूध वितरण (लीटर) | 1–2 | 2–3 | 3–4 | 4–5 | 5–6 |
| ग्राहक संख्या | 17 | 13 | 10 | 7 | 3 |
थोडक्यात · निष्कर्ष
म्हणून मध्य लीटर.
पूर्ण उकल
- टप्पा १
सरळ पद्धतीने मध्य काढण्यासाठी प्रत्येक वर्गाचा वर्गमध्य व गुणाकार काढून सारणी तयार करू.
- टप्पा २
- टप्पा ३
- निष्कर्ष
म्हणून मध्य लीटर.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.