सांख्यिकी स्वाध्याय १४ (१): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ६
प्रश्नसकाळी 8 ते 10 या वेळेत शहरातील एका चौकातील सिग्नलवरून पुढे जाणाऱ्या विविध वाहनांच्या संख्यांची शतमाने शेजारील वृत्तालेखात दिली आहेत (आकृती 6.15 : कार 30%, टेम्पो 12%, बस 8%, रिक्षा 10%, दुचाकी 40%).
(1) प्रत्येक प्रकारच्या वाहनासाठीच्या केंद्रीय कोनाचे माप काढा.
✓थोडक्यात · निष्कर्षम्हणून केंद्रीय कोन : कार 108∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → टेम्पो 43.2∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → बस 28.8∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → रिक्षा 36∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → दुचाकी 144∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (बेरीज 360∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →).
पूर्ण उकल
- टप्पा १
केंद्रीय कोन =100शतमान×360∘.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- टप्पा २
- निष्कर्ष
म्हणून केंद्रीय कोन : कार 108∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → टेम्पो 43.2∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → बस 28.8∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → रिक्षा 36∘,संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → दुचाकी 144∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → (बेरीज 360∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →).
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.