सांख्यिकी स्वाध्याय ४: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग १ · प्रकरण ६
काही बागाइतदारांच्या संत्र्यांच्या उत्पन्नाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून उत्पन्नाचा मध्य, ‘गृहीतमध्य’ पद्धतीने काढा.
| उत्पन्न (हजार रुपये) | 25–30 | 30–35 | 35–40 | 40–45 | 45–50 |
| बागाइतदारांची संख्या | 20 | 25 | 15 | 10 | 10 |
थोडक्यात · निष्कर्ष
म्हणून मध्य हजार रुपये.
पूर्ण उकल
- टप्पा १
गृहीतमध्य घेऊ आणि काढू.
- टप्पा २
- टप्पा ३
- टप्पा ४
- निष्कर्ष
म्हणून मध्य हजार रुपये.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.