१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
आनुवंशिकता व उत्क्रांती: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १
खालील आकृती पूर्ण करा. (मध्यभागी ‘उत्क्रांती पुरावे’; दिलेल्या चौकटी : ‘बाह्यरूपीय’ व ‘अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य’; दोन चौकटी रिकाम्या.)
पाठ्यपुस्तक पान १० · पूर्ण उकल - २ (अ)
पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. अ. मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.
पाठ्यपुस्तक पान १० · पूर्ण उकल - २ (आ)
पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. आ. सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातिभेद / जातिउद्भव होतो.
पाठ्यपुस्तक पान १० · पूर्ण उकल - २ (इ)
पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. इ. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे.
पाठ्यपुस्तक पान १० · पूर्ण उकल - २ (ई)
पुढील विधाने वाचून त्यांच्या समर्थनार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. ई. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये भ्रूणविज्ञानविषयक पुरावे दिसून येतात.
पाठ्यपुस्तक पान १० · पूर्ण उकल - ३ (अ)
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. (जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ) अ. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द व्हीस यांच्या .............. सिद्धांतामुळे लक्षात आला.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ३ (आ)
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. (जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ) आ. प्रथिनांची निर्मिती ...........मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ३ (इ)
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. (जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ) इ. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे ...... म्हणतात.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ३ (ई)
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. (जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ) ई. उत्क्रांती म्हणजेच............ होय.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ३ (उ)
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. (जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ) उ. मानवी शरीरात आढळणारे.......... हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ४ (अ)
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. अ. लॅमार्कवाद
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ४ (आ)
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. आ. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ४ (इ)
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. इ. भ्रूणविज्ञान
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ४ (ई)
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. ई. उत्क्रांती
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ४ (ऊ)
प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. ऊ. जोडणारे दुवे
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ५
आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ६
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ७ (अ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. उत्क्रांतीस आनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात?
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ७ (आ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. आ. गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ७ (इ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत?
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ७ (ई)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ई. उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ७ (उ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. उ. जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - ७ (ऊ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऊ. सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - १
विविध संगणकीय सॉफ्टवेअरचा वापर करून त्याद्वारे मानवी उत्क्रांतीचे सादरीकरण तयार करा व वर्गात त्यावर गटचर्चा करा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल - २
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ हे पुस्तक वाचा आणि त्यावरून मानवी उत्क्रांतीविषयक मांडलेल्या विचारांची चर्चा करा.
पाठ्यपुस्तक पान ११ · पूर्ण उकल