VedSquare
१२. राजकीय पक्षयादी उघडा ⌄
प्रकरण १२ · पाठ्यपुस्तक उत्तरे

राजकीय पक्ष: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

११ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना ....... म्हटले जाते. (अ) सरकार (ब) समाज (क) राजकीय पक्ष (ड) सामाजिक संस्था

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  2. १. (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (२) नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष ...... येथे आहे. (अ) ओडिशा (ब) आसाम (क) बिहार (ड) जम्मू आणि काश्मीर

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  3. १. (३)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (३) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर .......... या राजकीय पक्षात झाले. (अ) आसाम गण परिषद (ब) शिवसेना (क) द्रविड मुनेत्र कळघम (ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  4. २. (१)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (१) राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  5. २. (२)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (२) राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाच असतात.

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  6. २. (३)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (३) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  7. २. (४)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (४) ‘शिरोमणी अकाली दल’ हा राष्ट्रीय पक्ष आहे.

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  8. ३. (१)

    पुढील संकल्पना स्पष्ट करा. (१) प्रादेशिकता

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  9. ३. (२)

    पुढील संकल्पना स्पष्ट करा. (२) राष्ट्रीय पक्ष

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  10. ४. (१)

    खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (१) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल
  11. ४. (२)

    खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (२) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ९० · पूर्ण उकल