VedSquare
११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
प्रकरण ११ · पाठ्यपुस्तक उत्तरे

निवडणूक प्रक्रिया: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१२ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (१)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (1) निवडणूक आयुक्तांची नेमणूक .......... करतात. (अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री (क) लोकसभा अध्यक्ष (ड) उपराष्ट्रपती

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  2. १ (२)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (2) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून .......... यांची नेमणूक झाली. (अ) डॉ.राजेंद्रप्रसाद (ब) टी.एन.शेषन (क) सुकुमार सेन (ड) नीला सत्यनारायण

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  3. १ (३)

    दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (3) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची .......... समिती करते. (अ) निवड (ब) परिसीमन (क) मतदान (ड) वेळापत्रक

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  4. २ (१)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (1) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  5. २ (२)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (2) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  6. २ (३)

    पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (3) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  7. ३ (१)

    संकल्पना स्पष्ट करा. (1) मतदारसंघाची पुनर्रचना

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  8. ३ (२)

    संकल्पना स्पष्ट करा. (2) मध्यावधी निवडणुका

    पाठ्यपुस्तक पान ८० · पूर्ण उकल
  9. ४

    पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. (निवडणूक प्रक्रिया → निवडणूक आयोग (भूमिका), मतदार (भूमिका), राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका))

    पाठ्यपुस्तक पान ८१ · पूर्ण उकल
  10. ५ (१)

    पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (1) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ८१ · पूर्ण उकल
  11. ५ (२)

    पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ८१ · पूर्ण उकल
  12. ५ (३)

    पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (3) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ८१ · पूर्ण उकल