VedSquare
११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३ (२)पाठ्यपुस्तक पान ८०

निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय ३ (२): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · इतिहास व राज्यशास्त्र · प्रकरण ११

प्रश्न
संकल्पना स्पष्ट करा. (2) मध्यावधी निवडणुका
✓
थोडक्यात · निष्कर्ष

तुलनेसाठी : दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका, तर एखादी जागा रिकामी झाल्यावर त्या जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला पोटनिवडणूक म्हणतात.

पूर्ण उकल

  1. टप्पा १
    मध्यावधी निवडणुका
    निवडून आलेले सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात.
  2. निष्कर्ष

    तुलनेसाठी : दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका, तर एखादी जागा रिकामी झाल्यावर त्या जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला पोटनिवडणूक म्हणतात.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.