त्रिकोणमिती स्वाध्याय ४: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ६
प्रश्न18 मी व 7 मी उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मी आहे, तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा.
✓थोडक्यात · निष्कर्ष30∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- खांबांच्या उंचीतील फरक =18−7=11संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मी. तार, आडवे अंतर आणि उंचीतील फरक यांचा काटकोन त्रिकोण होतो.
- तारेने क्षितिजसमांतर पातळीशी केलेला कोन θसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मानू. sinθ=तारेची लांबीउंचीतील फरक=2211=21.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- sin30∘=21संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → असल्याने θ=30∘.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
30∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.