६. त्रिकोणमितीयादी उघडा ⌄
त्रिकोणमिती: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १
जर तर व च्या किमती काढा.
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - २
जर तर व च्या किमती काढा.
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - ३
जर तर व च्या किमती काढा.
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - ४
जर असेल तर , व च्या किमती शोधा.
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - ५
जर तर ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - ६(१)
सिद्ध करा. (1)
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - ६(२)
सिद्ध करा. (2)
पाठ्यपुस्तक पान १३१ · पूर्ण उकल - ६(३)
सिद्ध करा. (3)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(४)
सिद्ध करा. (4)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(५)
सिद्ध करा. (5)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(६)
सिद्ध करा. (6)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(७)
सिद्ध करा. (7)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(८)
सिद्ध करा. (8)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(९)
सिद्ध करा. (9) जर तर दाखवा की
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(१०)
सिद्ध करा. (10)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(११)
सिद्ध करा. (11)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - ६(१२)
सिद्ध करा. (12)
पाठ्यपुस्तक पान १३२ · पूर्ण उकल - १
एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मी अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45° मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती ?
पाठ्यपुस्तक पान १३७ · पूर्ण उकल - २
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60° मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे ?
पाठ्यपुस्तक पान १३७ · पूर्ण उकल - ३
12 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 10 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती ?
पाठ्यपुस्तक पान १३७ · पूर्ण उकल - ४
18 मी व 7 मी उंचीचे खांब जमिनीवर उभे आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी 22 मी आहे, तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेल्या कोनाचे माप काढा.
पाठ्यपुस्तक पान १३७ · पूर्ण उकल - ५
वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60° चा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंधा यांमधील अंतर 20 मी असल्यास झाडाची उंची काढा.
पाठ्यपुस्तक पान १३७ · पूर्ण उकल - ६
एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मी लंबउंचीपर्यंत पोहोचतो. पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीला बांधले तेव्हा जमीन व दोरा यांच्या मध्ये 60° मापाचा कोन तयार होतो. दोरा कोठेही वाकलेला नाही असे गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा.
पाठ्यपुस्तक पान १३७ · पूर्ण उकल - १(१)
दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (1) किती ? (A) 1 (B) 0 (C) (D)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - १(२)
दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (2) ची किंमत खालीलपैकी कोणती ? (A) (B) (C) (D)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - १(३)
दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (3) किती ? (A) (B) (C) (D)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - १(४)
दिलेल्या पर्यायांपैकी प्रश्नाच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. (4) जेव्हा आपण क्षितिजसमांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, तेव्हा ....... कोन होतो. (A) उन्नत कोन (B) अवनत कोन (C) शून्य (D) रेषीय
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - २
जर तर नित्यसमानतेचा उपयोग करून ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ३
जर , तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा.
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ४
जर , तर इतर त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती काढा.
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(१)
सिद्ध करा. (1)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(२)
सिद्ध करा. (2)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(३)
सिद्ध करा. (3)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(४)
सिद्ध करा. (4)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(५)
सिद्ध करा. (5)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(६)
सिद्ध करा. (6)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(७)
सिद्ध करा. (7)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(८)
सिद्ध करा. (8)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(९)
सिद्ध करा. (9)
पाठ्यपुस्तक पान १३८ · पूर्ण उकल - ५(१०)
सिद्ध करा. (10)
पाठ्यपुस्तक पान १३९ · पूर्ण उकल - ६
एक मुलगा एका इमारतीपासून 48 मीटर अंतरावर उभा आहे. त्या इमारतीच्या वरच्या टोकाकडे पाहताना त्या मुलाला 30° मापाचा उन्नतकोन करावा लागतो, तर त्या इमारतीची उंची किती ?
पाठ्यपुस्तक पान १३९ · पूर्ण उकल - ७
दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे ?
पाठ्यपुस्तक पान १३९ · पूर्ण उकल - ८
15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?
पाठ्यपुस्तक पान १३९ · पूर्ण उकल - ९
अग्निशामकदलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70° मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी 20 मी असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मी उंचीवर आहे. तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचवता येईल ?
पाठ्यपुस्तक पान १३९ · पूर्ण उकल - १०★
आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरविण्यास सुरुवात करताना 20° मापाचा अवनत कोन केला, तेव्हा विमानाचा सरासरी वेग ताशी 200 किमी होता. ते विमान 54 सेकंदांत विमान तळावर उतरले. विमान तळावर उतरावयास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून किती उंचीवर होते ?
पाठ्यपुस्तक पान १३९ · पूर्ण उकल