12 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 10 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती ?
दुसरी इमारत उंच आहे; तिची उंची hसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मी मानू. छतांमधील उंचीचा फरक h−10संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → मी आणि आडवे अंतर 12 मी आहे.