निर्देशक भूमिती स्वाध्याय ७: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ५
प्रश्नएका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3, 1), B(0, -2) आणि C(1, 3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.
✓थोडक्यात · निष्कर्षO(−31,32)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- परिकेंद्र O(h,k)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → हे तीनही शिरोबिंदूंपासून समदूर असते.
- OA2=OB2⇒(h+3)2+(k−1)2=h2+(k+2)2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- 6h−6k+6=0⇒h−k=−1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- OB2=OC2⇒h2+(k+2)2=(h−1)2+(k−3)2संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- 2h+10k−6=0⇒h+5k=3संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- h=k−1संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → घातल्यास 6k=4⇒k=32,h=−31.संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
O(−31,32)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.