५. निर्देशक भूमितीयादी उघडा ⌄
निर्देशक भूमिती: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १(१)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. (1) A(2, 3), B(4, 1)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - १(२)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. (2) P(-5, 7), Q(-1, 3)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - १(३)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. (3) R(0, -3), S
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - १(४)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. (4) L(5, -8), M(-7, -3)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - १(५)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. (5) T(-3, 6), R(9, -10)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - १(६)
खाली दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा. (6) W, X(11, 4)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - २(१)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. (1) A(1, -3), B(2, -5), C(-4, 7)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - २(२)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. (2) L(-2, 3), M(1, -3), N(5, 4)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - २(३)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. (3) R(0, 3), D(2, 1), S(3, -1)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - २(४)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. (4) P(-2, 3), Q(1, 2), R(4, 1)
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - ३
X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A(-3, 4) आणि B(1, -4) यांच्यापासून समदूर आहे.
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - ४
P(-2, 2), Q(2, 2) आणि R(2, 7) हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळून पहा.
पाठ्यपुस्तक पान १०७ · पूर्ण उकल - ५
P(2, -2), Q(7, 3), R(11, -1) आणि S(6, -6) हे शिरोबिंदू असलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६
A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ७
जर बिंदू L(x, 7) आणि M(1, 15) यांतील अंतर 10 असेल, तर x ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ८
A(1, 2), B(1, 6), C हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - १
जर P बिंदू हा A(-1, 7) आणि B(4, -3) यांना जोडणाऱ्या रेखाखंडाचे 2 : 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - २(१)
खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. (1) P(-3, 7), Q(1, -4), a : b = 2 : 1
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - २(२)
खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. (2) P(-2, -5), Q(4, 3), a : b = 3 : 4
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - २(३)
खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ चे a : b या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. (3) P(2, 6), Q(-4, 1), a : b = 1 : 2
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ३
P-T-Q असून, बिंदू T(-1, 6) हा बिंदू P(-3, 10) आणि बिंदू Q(6, -8) यांना जोडणाऱ्या रेखाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो ?
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ४
रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. A(2, -3) आणि P(-2, 0) असल्यास B बिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ५
बिंदू A(8, 9) आणि B(1, 2) यांना जोडणाऱ्या रेख AB चे P(k, 7) हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढा आणि k ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ६
(22, 20) आणि (0, 16) यांना जोडणाऱ्या रेखाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ७(१)
खालील त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा. (1) (-7, 6), (2, -2), (8, 5)
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ७(२)
खालील त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा. (2) (3, -5), (4, 3), (11, -4)
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ७(३)
खालील त्रिकोणांचे शिरोबिंदू दिलेले आहेत. प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा. (3) (4, 7), (8, 4), (7, 11)
पाठ्यपुस्तक पान ११५ · पूर्ण उकल - ८
चा G हा मध्यगासंपात आहे. A, B व G यांचे निर्देशक अनुक्रमे (-14, -19), (3, 5) आणि (-4, -7) आहेत. तर C बिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल - ९
मध्यगासंपात G(1, 5) असलेल्या त्रिकोणाचे A(h, -6), B(2, 3) आणि C(-6, k) शिरोबिंदू आहेत, तर h आणि k ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल - १०
बिंदू A(2, 7) आणि B(-4, -8) यांना जोडणाऱ्या रेख AB चे त्रिभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल - ११
A(-14, -10), B(6, -2) असलेल्या रेख AB चे चार एकरूप रेखाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल - १२
A(20, 10), B(0, 20) असलेल्या रेख AB चे पाच एकरूप रेखाखंडांत विभाजन करणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान ११६ · पूर्ण उकल - १(१)
रेषांनी X-अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. (1) 45°
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - १(२)
रेषांनी X-अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. (2) 60°
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - १(३)
रेषांनी X-अक्षाच्या धन दिशेशी केलेले कोन दिले आहेत, त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. (3) 90°
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - २(१)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. (1) A(2, 3) आणि B(4, 7)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - २(२)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. (2) P(-3, 1) आणि Q(5, -2)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - २(३)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. (3) C(5, -2) आणि D(7, 3)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - २(४)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. (4) L(-2, -3) आणि M(-6, -8)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - २(५)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. (5) E(-4, -2) आणि F(6, 3)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - २(६)
खाली दिलेल्या बिंदूंतून जाणाऱ्या रेषांचे चढ काढा. (6) T(0, -3) आणि S(0, 4)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ३(१)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. (1) A(-1, -1), B(0, 1), C(1, 3)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ३(२)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. (2) D(-2, -3), E(1, 0), F(2, 1)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ३(३)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. (3) L(2, 5), M(3, 3), N(5, 1)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ३(४)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. (4) P(2, -5), Q(1, -3), R(-2, 3)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ३(५)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. (5) R(1, -4), S(-2, 2), T(-3, 4)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ३(६)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, हे ठरवा. (6) A(-4, 4), K, N(4, -2)
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ४
A(1, -1), B(0, 4), C(-5, 3) हे त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, तर प्रत्येक बाजूचा चढ काढा.
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ५
A(-4, -7), B(-1, 2), C(8, 5) आणि D(5, -4) हे ABCD या समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १२१ · पूर्ण उकल - ६
R(1, -1) आणि S(-2, k) असून RS या रेषेचा चढ -2 असेल तर k ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ७
B(k, -5) आणि C(1, 2) या रेषेचा चढ 7 असेल तर k ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ८
P(2, 4), Q(3, 6), R(3, 1) आणि S(5, k) असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे, तर k ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - १(१)
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (1) रेख AB, हा Y-अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक (1, 3) आहेत तर, B बिंदूचे निर्देशक .......... असू शकतील. (A) (3, 1) (B) (5, 3) (C) (3, 0) (D) (1, -3)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - १(२)
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (2) खालीलपैकी ...... हा बिंदू X-अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे. (A) (-2, 0) (B) (0, 2) (C) (2, 3) (D) (2, 0)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - १(३)
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (3) (-3, 4) या बिंदूचे आरंभबिंदूपासून अंतर ...... आहे. (A) 7 (B) 1 (C) 5 (D) -5
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - १(४)
योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (4) एका रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी 30° चा कोन केला आहे, म्हणून त्या रेषेचा चढ ...... आहे. (A) (B) (C) (D)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - २(१)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा (1) A(0, 2), B(1, -0.5), C(2, -3)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - २(२)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा (2) P(1, 2), Q, R
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - २(३)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत, ते ठरवा (3) L(1, 2), M(5, 3), N(8, 6)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ३
P(0, 6) आणि Q(12, 20) यांना जोडणाऱ्या रेखाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ४
A(3, 8) आणि B(-9, 3) या बिंदूंना जोडणाऱ्या रेखाखंडाला Y-अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभाजित करतो ?
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ५
X-अक्षावरील असा बिंदू शोधा की जो P(2, -5) आणि Q(-2, 9) पासून समदूर असेल.
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ६(१)
खालील बिंदूंतील अंतर काढा. (1) A(a, 0), B(0, a)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ६(२)
खालील बिंदूंतील अंतर काढा. (2) P(-6, -3), Q(-1, 9)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ६(३)
खालील बिंदूंतील अंतर काढा. (3) R(-3a, a), S(a, -2a)
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ७
एका त्रिकोणाचे शिरोबिंदू A(-3, 1), B(0, -2) आणि C(1, 3) आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिकेंद्राचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान १२२ · पूर्ण उकल - ८(१)
खालील बिंदूंना जोडणारे रेखाखंड त्रिकोण तयार करू शकतील का ? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा. (1) L(6, 4), M(-5, -3), N(-6, 8)
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - ८(२)
खालील बिंदूंना जोडणारे रेखाखंड त्रिकोण तयार करू शकतील का ? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा. (2) P(-2, -6), Q(-4, -2), R(-5, 0)
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - ८(३)
खालील बिंदूंना जोडणारे रेखाखंड त्रिकोण तयार करू शकतील का ? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा. (3) A, B, C
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - ९
जर P(-12, -3) आणि Q(4, k) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ असेल, तर k ची किंमत काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १०
A(4, 8) आणि B(5, 5) या बिंदूंना जोडणारी रेषा, C(2, 4) आणि D(1, 7) या बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला समांतर आहे हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - ११
P(1, -2), Q(5, 2), R(3, -1), S(-1, -5) हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १२
जर P(2, 1), Q(-1, 3), R(-5, -3) आणि S(-2, -5) तर हा आयत आहे हे दाखवा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १३
A(-1, 1), B(5, -3) आणि C(3, 5) हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगांच्या लांबी काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १४★
जर D(-7, 6), E(8, 5) आणि F(2, -2) हे त्रिकोणाच्या बाजूंचे मध्यबिंदू असतील, तर त्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातबिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १५
A(4, -1), B(6, 0), C(7, -2) आणि D(5, -3) हे चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १६
A(7, 1), B(3, 5) आणि C(2, 0) शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक आणि परिवर्तुळाची त्रिज्या काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १७
जर A(4, -3) आणि B(8, 5), तर रेख AB चे 3 : 1 या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १८★
A(-4, -2), B(-3, -7), C(3, -2) आणि D(2, 3) हे बिंदू क्रमाने जोडले तर तयार होणाऱ्या ABCD या चौकोनाचा प्रकार लिहा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - १९★
रेख AB वरील बिंदू P, Q, R व S यांच्यामुळे त्या रेखाखंडाचे पाच एकरूप भाग होतात. जर A-P-Q-R-S-B आणि Q(12, 14), S(4, 18) ; तर, A, P, R आणि B चे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - २०
P(6, -6), Q(3, -7) आणि R(3, 3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - २१★
समांतरभुज चौकोनाच्या तीन शिरोबिंदूंचे निर्देशक A(5, 6), B(1, -2) आणि C(3, -2) असतील तर चौथ्या बिंदूच्या निर्देशकांच्या शक्य त्या सर्व जोड्या काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल - २२
A(1, 7), B(6, 3), C(0, -3) आणि D(-3, 3) हे शिरोबिंदू असलेला एक चौकोन आहे. त्या चौकोनाच्या प्रत्येक कर्णाचा चढ काढा.
पाठ्यपुस्तक पान १२३ · पूर्ण उकल