निर्देशक भूमिती स्वाध्याय १३: उत्तर व उकल
इयत्ता १० वी · गणित भाग २ · प्रकरण ५
प्रश्नA(-1, 1), B(5, -3) आणि C(3, 5) हे शिरोबिंदू असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगांच्या लांबी काढा.
✓थोडक्यात · निष्कर्षAD=5,BE=213,CF=37संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
- BC, CA, AB चे मध्यबिंदू अनुक्रमे D, E, F मानू.
- D=(25+3,2−3+5)=(4,1)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- E=(23−1,25+1)=(1,3)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- F=(2−1+5,21−3)=(2,−1)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- AD=(4+1)2+(1−1)2=5संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- BE=(1−5)2+(3+3)2=52=213संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- CF=(2−3)2+(−1−5)2=37संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
- निष्कर्ष
AD=5,BE=213,CF=37संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.