हवामान स्वाध्याय ३. (अ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ४
अटलांटिक महासागराकडून येणाऱ्या बाष्पयुक्त व्यापारी वाऱ्यांना ब्राझील उच्चभूमीच्या अजस्र कड्यांचा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे किनारी वाताभिमुख भागात प्रतिरोध पाऊस पडतो. उच्चभूमीच्या पलीकडील ईशान्य भागात या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो व अत्यल्प पाऊस पडतो. हा पर्जन्यछायेचा शुष्क प्रदेश असून त्यास अवर्षण चतुष्कोण म्हणतात.
पूर्ण उकल
- निष्कर्ष

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.