VedSquare
४. हवामानयादी उघडा ⌄
प्रकरण ४ · पाठ्यपुस्तक उत्तरे

हवामान: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१६ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    खालील प्रदेश कोष्टकात योग्य ठिकाणी लिहा. बिहार, टोकॅटींन्स, पर्नाब्युको, अलाग्वास, पूर्व महाराष्ट्र, राजस्थानचा पश्चिम भाग, गुजरात, रिओ ग्रॅंडे दो नॉर्ते, पराईबा, पश्चिम घाट, पूर्व हिमालय, पश्चिम आंध्रप्रदेश, रोराईमा, ॲमेझोनास, पश्चिम बंगाल, रिओ ग्रांडे दो सुल, सांता कॅटरिना, गोवा. कोष्टक : प्रदेश — भारत — ब्राझील; जास्त पावसाचे, मध्यम पावसाचे, कमी पावसाचे. (टीप : हा प्रश्न सोडवण्याची सोपी पद्धत शोधा.)

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  2. २. (अ)

    चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. (अ) ब्राझील देश विषुववृत्तावर आहे याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  3. २. (आ)

    चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. (आ) ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  4. २. (इ)

    चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. (इ) भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  5. २. (ई)

    चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. (ई) ब्राझील देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  6. ३. (अ)

    भौगोलिक कारणे लिहा. (अ) ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  7. ३. (आ)

    भौगोलिक कारणे लिहा. (आ) ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  8. ३. (इ)

    भौगोलिक कारणे लिहा. (इ) भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  9. ३. (ई)

    भौगोलिक कारणे लिहा. (ई) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  10. ३. (उ)

    भौगोलिक कारणे लिहा. (उ) मॅनॉस शहराच्या तापमान कक्षेत वर्षभरात खूप मोठा बदल होत नाही.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  11. ३. (ऊ)

    भौगोलिक कारणे लिहा. (ऊ) ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  12. ४. (अ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  13. ४. (आ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आ) भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  14. ४. (इ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (इ) ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  15. ४. (ई)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (ई) भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल
  16. ५

    इंटरनेटच्या मदतीने ब्राझीलिया व भोपाळ या खंडीय स्थान असलेल्या ठिकाणांच्या वार्षिक सरासरी तापमानाची माहिती मिळवा व ती आलेखाद्वारे स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ३१ · पूर्ण उकल