VedSquare
३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न १ (इ)पाठ्यपुस्तक पान २३

प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय १ (इ): उत्तर व उकल

इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ३

प्रश्न
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (इ) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ...... (i) अवर्षणग्रस्त आहे. (ii) दलदलीचे आहे. (iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. (iv) सुपीक आहे.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

अॅमेझॉनचे मैदान पूर्णपणे वनांनी व्यापलेले आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. त्यामुळे हे खोरे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

    उत्तर : (iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

  2. टप्पा २

    पूर्ण वाक्य : अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

  3. निष्कर्ष

    अॅमेझॉनचे मैदान पूर्णपणे वनांनी व्यापलेले आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. त्यामुळे हे खोरे मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.