३. प्राकृतिक रचना व जलप्रणालीयादी उघडा ⌄
प्राकृतिक रचना व जलप्रणाली: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (अ) ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ...... (i) उच्चभूमीचा आहे. (ii) मैदानी आहे. (iii) पर्वतीय आहे. (iv) विखंडित टेकड्यांचा आहे.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - १ (आ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (आ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा ...... (i) उंच पर्वत आहेत. (ii) प्राचीन पठार आहे. (iii) पश्चिमवाहिनी नद्या आहेत. (iv) बर्फाच्छादित डोंगर आहेत.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - १ (इ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (इ) अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः ...... (i) अवर्षणग्रस्त आहे. (ii) दलदलीचे आहे. (iii) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. (iv) सुपीक आहे.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - १ (ई)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (ई) अॅमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत ...... (i) त्रिभुज प्रदेश आहे. (ii) त्रिभुज प्रदेश नाही. (iii) विस्तीर्ण खाड्या आहेत. (iv) मासेमारी व्यवसाय केला जातो.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - १ (उ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (उ) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही ...... (i) मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत. (ii) प्रवाळबेटे आहेत. (iii) ज्वालामुखीय बेटे आहेत. (iv) खंडीय बेटे आहेत.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - १ (ऊ)
अचूक पर्याय निवडून वाक्ये लिहा. (ऊ) अरवली पर्वताच्या पायथ्याशी ...... (i) बुंदेलखंड पठार आहे. (ii) मेवाड पठार आहे. (iii) माळवा पठार आहे. (iv) दख्खनचे पठार आहे.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - २ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - २ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आ) भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - २ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (इ) भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - २ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (ई) पँटानल या अतिविस्तृत खंडातर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत?
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - २ (उ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (उ) भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ३ (अ)
टिपा लिहा. (अ) अॅमेझॉन नदीचे खोरे
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ३ (आ)
टिपा लिहा. (आ) हिमालय
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ३ (इ)
टिपा लिहा. (इ) ब्राझीलची किनारपट्टी
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ३ (ई)
टिपा लिहा. (ई) भारताचा द्वीपकल्पीय विभाग
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ३ (उ)
टिपा लिहा. (उ) अजस्र कडा
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ४ (अ)
भौगोलिक कारणे लिहा. (अ) ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाहीत.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ४ (आ)
भौगोलिक कारणे लिहा. (आ) भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ४ (इ)
भौगोलिक कारणे लिहा. (इ) भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ४ (ई)
भौगोलिक कारणे लिहा. (ई) अॅमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो.
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ५ (अ)
अचूक गट ओळखा. (अ) ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. (i) पॅराना नदी खोरे–गियाना उच्चभूमी–ब्राझील उच्चभूमी (ii) गियाना उच्चभूमी–अॅमेझॉन खोरे–ब्राझील उच्चभूमी (iii) किनारपट्टीचा प्रदेश–अॅमेझॉन खोरे–ब्राझील उच्चभूमी
पाठ्यपुस्तक पान २३ · पूर्ण उकल - ५ (आ)
अचूक गट ओळखा. (आ) ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. (i) जुरुका–झिंगू–अरागुआ (ii) निग्रो–ब्रांको–पारु (iii) जापुरा–जारुआ–पुरुस
पाठ्यपुस्तक पान २४ · पूर्ण उकल - ५ (इ)
अचूक गट ओळखा. (इ) भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. (i) कर्नाटक–महाराष्ट्र–बुंदेलखंड (ii) छोटा नागपूर–माळवा–मारवाड (iii) तेलंगणा–महाराष्ट्र–मारवाड
पाठ्यपुस्तक पान २४ · पूर्ण उकल