९. सामाजिक आरोग्ययादी उघडा ⌄
सामाजिक आरोग्य: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. हास्य मंडळ हा ..........दूर करण्याचा एक उपाय आहे.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - १ (आ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आ. मद्यसेवनाने मुख्यतः...............संस्थेला धोका पोहोचतो.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - १ (इ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इ. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी .............. हा कायदा आहे.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - २ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. कोणकोणते घटक सामाजिक आरोग्य निर्धारित करतात?
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - २ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आ. इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तिंमध्ये कोणकोणते बदल घडतात?
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - २ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - २ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ई. इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ३ (अ)
खालील शब्दकोडे सोडवा. अ. मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ३ (आ)
खालील शब्दकोडे सोडवा. आ. या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ३ (इ)
खालील शब्दकोडे सोडवा. इ. ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ३ (ई)
खालील शब्दकोडे सोडवा. ई. ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ३ (उ)
खालील शब्दकोडे सोडवा. उ. विविध घटकांचा ....आरोग्यावर परिणाम होतो.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ३ (ऊ)
खालील शब्दकोडे सोडवा. ऊ. खाद्यपदार्थ बनविण्याची कला.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ४
ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते?
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ५ (अ)
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. अ. ताणतणाव कमी करणारे छंद
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ५ (आ)
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. आ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे रोग
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ५ (इ)
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. इ. मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ५ (ई)
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या. ई. सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६ (अ)
तुम्ही काय कराल? का? अ. तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६ (आ)
तुम्ही काय कराल? का? आ. शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६ (इ)
तुम्ही काय कराल? का? इ. तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी राहते.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६ (ई)
तुम्ही काय कराल? का? ई. घराच्या भोवताली रिकामी जागा आहे, तिचा सदुपयोग करायचा आहे.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६ (उ)
तुम्ही काय कराल? का? उ. तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ६ (ऊ)
तुम्ही काय कराल? का? ऊ. बारावीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा खूप ताण आला आहे.
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल - ७
घरात एखादी वृद्ध व्यक्ती बरेच दिवस आजारी असल्यास घरातील वातावरणात काय फरक पडतो? ते वातावरण चांगले कसे ठेवाल?
पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल