पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान स्वाध्याय ८ (ई): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण ८
प्रश्नसहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
ई. श्वेक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : ......
✓थोडक्यात · निष्कर्षउत्तर : मत्स्य उत्पादन (पाण्यातील उपयुक्त जीवांचे उत्पादन)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- निष्कर्ष
उत्तर : मत्स्य उत्पादन (पाण्यातील उपयुक्त जीवांचे उत्पादन)संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.