VedSquare
८. पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञानयादी उघडा ⌄
प्रकरण ८ · पाठ्यपुस्तक उत्तरे

पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

२१ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (अ)

    खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा. अ. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ..........साठी केला जातो.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  2. १ (आ)

    खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा. आ. ......... ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  3. १ (इ)

    खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा. इ. इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे........... होय.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  4. १ (ई)

    खालील रिकाम्या जागा भरून विधाने पूर्ण लिहा. ई. ............. या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  5. २

    जोड्या जुळवा. अ. इंटरफेरॉन — 1. मधुमेह आ. फॅक्टर — 2. ठेंगूपणा इ. सोमॅटोस्टॅटीन — 3. विषाणूसंक्रमण ई. इंटरल्युकीन — 4. कॅन्सर 5. हिमोफिलीया

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  6. ३ (अ)

    खालील चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. अ. गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशीतील जनुकांमध्येच बदल घडवून आणला जातो.

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  7. ३ (आ)

    खालील चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. आ. बॅसिलस थुरींजाएंसिस या जीवाणूमधील जनुक काढून ते सोयाबीनच्या बियाण्यामध्ये टाकतात.

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  8. ४ (अ)

    टिपा लिहा. अ. जैवतंत्रज्ञान : व्यावहारिक उपयोग

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  9. ४ (आ)

    टिपा लिहा. आ. औषधी वनस्पतींचे महत्त्व

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  10. ५ (अ)

    पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. अ. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरता?

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  11. ५ (आ)

    पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. आ. कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  12. ५ (इ)

    पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. इ. मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  13. ५ (ई)

    पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. ई. फलप्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विषद करा.

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  14. ५ (उ)

    पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा. उ. लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  15. ६

    खालील तक्ता पूर्ण करा. (मध्यभागी ‘जैवतंत्रज्ञान फायदे’ व त्याभोवती आठ रिकाम्या चौकटी)

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  16. ७

    रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा. (मध्यभागी ‘मूलपेशींचे उपयोग’ व तीन रिकामी वर्तुळे)

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  17. ८ (अ)

    सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. अ. इन्सुलिन : मधुमेह :: इंटरल्युकीन : .........

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  18. ८ (आ)

    सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. आ. इंटरफेरॉन : ..... :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  19. ८ (इ)

    सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. इ. ....... : ठेंगूपणा :: फॅक्टरVIII : हिमोफेलिआ

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  20. ८ (ई)

    सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. ई. श्वेक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : ......

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल
  21. ९

    जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानीकारकही आहे, यावर तुलनात्मक लेखन करा.

    पाठ्यपुस्तक पान १०० · पूर्ण उकल