VedSquare
३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
स्वाध्याय · प्रश्न ३पाठ्यपुस्तक पान ३५

सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग २ स्वाध्याय ३: उत्तर व उकल

इयत्ता १० वी · विज्ञान भाग २ · प्रकरण ३

प्रश्न
खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. (पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड) अंडाशयातील पुटीकेची वाढ .......... संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ..........ची वाढ होते/पुनर्निर्मिती होते. .......... संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून .......... तयार होते. ते .......... व ..........ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ..........च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
✓
थोडक्यात · निष्कर्ष

अंडाशयातील पुटीकेची वाढ **पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे** होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे **गर्भाशयाच्या अंतःस्तराची** वाढ होते/पुनर्निर्मिती होते. **पितपिंडकारी संप्रेरकामुळे** पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून **पितपिंड** तयार होते. ते **इस्ट्रोजेन** व **प्रोजेस्टेरोन** ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली **गर्भाशयाच्या अंतःस्तरातील** ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.

पूर्ण उकल

  1. टप्पा १

  2. निष्कर्ष
    • पुटिका ग्रंथी संप्रेरक
    • गर्भाशयाचे अंतःस्तर
    • पितपिंडकारी संप्रेरक
    • पितपिंड
    • इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरोन
    • गर्भाशयाचे अंतःस्तर

स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.