३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग २: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १
खालील तक्ता पूर्ण करा. | अलैंगिक प्रजनन | लैंगिक प्रजनन | | 1. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. | 1. .......... | | 2. .......... | 2. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांची आवश्यकता असते. | | 3. हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. | 3. .......... | | 4. .......... | 4. या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीय दृष्ट्या जनकांपेक्षा वेगळा असतो. | | 5. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती, इत्यादी प्रकारे विविध सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. | 5. .......... |
पाठ्यपुस्तक पान ३४ · पूर्ण उकल - २ (अ)
रिकाम्या जागा भरा. अ. मानवी शुक्रपेशींची निर्मिती ...... या अवयवात होते.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २ (आ)
रिकाम्या जागा भरा. आ. मानवामध्ये ......... हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २ (इ)
रिकाम्या जागा भरा. इ. पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये ......... ही ग्रंथी समान असते.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २ (ई)
रिकाम्या जागा भरा. ई. भ्रूणाचे रोपण ......... या अवयवामध्ये होते.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २ (उ)
रिकाम्या जागा भरा. उ. भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ......... हे प्रजनन घडून येते.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २ (ऊ)
रिकाम्या जागा भरा. ऊ. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ......... प्रकारचे आहे.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २ (ए)
रिकाम्या जागा भरा. ए. परागकोषातील कोष्ठकांमध्ये ......... विभाजनाने परागकण तयार होतात.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ३
खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा. (पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड) अंडाशयातील पुटीकेची वाढ .......... संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ..........ची वाढ होते/पुनर्निर्मिती होते. .......... संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून .......... तयार होते. ते .......... व ..........ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ..........च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ४ (अ)
थोडक्यात उत्तरे द्या. अ. एकपेशीय सजीवांतील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ४ (आ)
थोडक्यात उत्तरे द्या. आ. IVF ही संकल्पना स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ४ (इ)
थोडक्यात उत्तरे द्या. इ. लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ४ (ई)
थोडक्यात उत्तरे द्या. ई. आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ५
लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ६ (अ)
नामनिर्देशित आकृत्या काढा. अ. मानवी पुरुष प्रजनन संस्था
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ६ (आ)
नामनिर्देशित आकृत्या काढा. आ. मानवी स्त्री प्रजनन संस्था
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ६ (इ)
नामनिर्देशित आकृत्या काढा. इ. आर्तव चक्र
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ७ (अ)
नावे द्या. अ. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ७ (आ)
नावे द्या. आ. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ७ (इ)
नावे द्या. इ. जुळ्यांचे प्रकार.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ७ (ई)
नावे द्या. ई. कोणतेही दोन लैंगिक रोग
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ८
‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ९
वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - १०
भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य पेढी, इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल. या विधानाचे समर्थन करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - ११
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - १
विविध आशियाई देशांच्या गेल्या दशकातील आणि सध्याच्या लोकसंख्येविषयी अधिकृत आकडेवारी मिळवून त्याचा आलेख तयार करा आणि त्याद्वारे लोकसंख्येतील बदलाबाबत तुमचे निष्कर्ष काढा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल - २
लिंगनिदान चाचणी आणि लिंगभेद न करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने एक पथनाट्य तयार करून तुमच्या परिसरात सादर करा.
पाठ्यपुस्तक पान ३५ · पूर्ण उकल