कार्बनी संयुगे स्वाध्याय ४ (ओ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · विज्ञान भाग १ · प्रकरण ९
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. क्षपण
थोडक्यात · निष्कर्ष
उदाहरणे : मध्ये मधील ऑक्सिजन निघून जातो, म्हणून चे क्षपण होते. कार्बनी संयुगांमध्ये उत्प्रेरकाच्या उपस्थितीत या हायड्रोजनीकरणात ईथीनमध्ये हायड्रोजनची भर पडते.
पूर्ण उकल
- टप्पा १
- क्षपण
- एखाद्या पदार्थातील ऑक्सिजन काढून घेणे किंवा त्या पदार्थात हायड्रोजनची भर पडणे (इलेक्ट्रॉन मिळवणे) या रासायनिक बदलाला क्षपण म्हणतात.
- निष्कर्ष
उदाहरणे : मध्ये मधील ऑक्सिजन निघून जातो, म्हणून चे क्षपण होते. कार्बनी संयुगांमध्ये उत्प्रेरकाच्या उपस्थितीत या हायड्रोजनीकरणात ईथीनमध्ये हायड्रोजनची भर पडते.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.