९. कार्बनी संयुगेयादी उघडा ⌄
कार्बनी संयुगे: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
जोड्या लावा. गट 'ब' मधील पर्याय : 1. असंपृक्त हायड्रोकार्बन, 2. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र, 3. संपृक्त हायड्रोकार्बन, 4. तिहेरी बंध. गट 'अ' : C2H6
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - १ (आ)
जोड्या लावा. गट 'ब' मधील पर्याय : 1. असंपृक्त हायड्रोकार्बन, 2. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र, 3. संपृक्त हायड्रोकार्बन, 4. तिहेरी बंध. गट 'अ' : C2H2
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - १ (इ)
जोड्या लावा. गट 'ब' मधील पर्याय : 1. असंपृक्त हायड्रोकार्बन, 2. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र, 3. संपृक्त हायड्रोकार्बन, 4. तिहेरी बंध. गट 'अ' : CH4O
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - १ (ई)
जोड्या लावा. गट 'ब' मधील पर्याय : 1. असंपृक्त हायड्रोकार्बन, 2. एका अल्कोहोलचे रेणूसूत्र, 3. संपृक्त हायड्रोकार्बन, 4. तिहेरी बंध. गट 'अ' : C3H6
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - २ (अ)
खालील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता) मिथेन
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - २ (आ)
खालील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता) एथीन
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - २ (इ)
खालील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता) मिथेनॉल
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - २ (ई)
खालील रेणूंसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचनेचे रेखाटन करा. (वर्तुळ न दाखविता) पाणी
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ३ (अ)
पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून संयुगांची संभाव्य अशी सर्व रचनासूत्रे (रेषा-संरचना) रेखाटा. C3H8
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ३ (आ)
पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून संयुगांची संभाव्य अशी सर्व रचनासूत्रे (रेषा-संरचना) रेखाटा. C4H10
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ३ (इ)
पुढे दिलेल्या रेणुसूत्रांवरून संयुगांची संभाव्य अशी सर्व रचनासूत्रे (रेषा-संरचना) रेखाटा. C3H4
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (अ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. संरचना - समघटकता
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (आ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. सहसंयुज बंध
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (इ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. सेंद्रिय संयुगातील विषम अणू
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (ई)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. क्रियात्मक गट
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (उ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. अल्केन
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (ऊ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. संपृक्त हायड्रोकार्बन
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (ए)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. समबहुवारिक
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (ऐ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. एकवारिक
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (ओ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. क्षपण
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ४ (औ)
उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा. ऑक्सिडक
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ५ (अ)
खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी आय. यू. पी. ए. सी. नावे लिहा. CH3-CH2-CH2-CH3
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ५ (आ)
खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी आय. यू. पी. ए. सी. नावे लिहा. CH3-CHOH-CH3
पाठ्यपुस्तक पान १३३ · पूर्ण उकल - ५ (इ)
खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी आय. यू. पी. ए. सी. नावे लिहा. CH3-CH2-COOH
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ५ (ई)
खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी आय. यू. पी. ए. सी. नावे लिहा. CH3-CH2-NH2
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ५ (उ)
खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी आय. यू. पी. ए. सी. नावे लिहा. CH3-CHO
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ५ (ऊ)
खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी आय. यू. पी. ए. सी. नावे लिहा. CH3-CO-CH2-CH3
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (अ)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-CH2-CH2-OH → CH3-CH2-COOH
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (आ)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-CH2-CH3 → 3 CO2 + 4 H2O
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (इ)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-CH=CH-CH3 + Br2 → CH3-CHBr-CHBr-CH3
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (ई)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-CH3 + Cl2 → CH3-CH2Cl + HCl
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (उ)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-CH2-CH2-CH2-OH → CH3-CH2-CH=CH2 + H2O
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (ऊ)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-CH2-COOH + NaOH → CH3-CH2-COO⁻Na⁺ + H2O
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ६ (ए)
कार्बनी संयुगांच्या खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियांचे प्रकार लिहा. CH3-COOH + CH3-OH → CH3-COO-CH3 + H2O
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (अ)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. पेंटेन -2- ओन
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (आ)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. 2- क्लोरोब्यूटेन
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (इ)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. प्रोपेन- 2 -ऑल
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (ई)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. मिथेनाल
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (उ)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. ब्युटेनॉइक ॲसिड
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (ऊ)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. 1- ब्रोमोप्रोपेन
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (ए)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. इथेनामिन
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ७ (ऐ)
खाली दिलेल्या आय. यू. पी. ए. सी. नावांसाठी रचनासूत्रे लिहा. ब्यूटॅनोन
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणे काय आहेत?
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. संपृक्त हायड्रोकार्बनांच्या संरचनेवरून त्यांचे किती प्रकार पडतात? त्यांची नावे उदाहरणासहित लिहा.
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑक्सिजन हा विषम अणू असलेले कोणतेही चार क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तीन वेगवेगळे विषम अणू असलेले तीन क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (उ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तीन नैसर्गिक बहुवारिकांची नावे सांगून ती कोठे आढळतात व कोणत्या एकवारिकापासून बनलेली आहेत ते लिहा.
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (ऊ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. व्हिनेगार व गॅसोहोल म्हणजे काय? त्यांचे काय उपयोग आहेत?
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल - ८ (ए)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उत्प्रेरक म्हणजे काय? उत्प्रेरकांच्या उपयोगासाठी घडवून आणलेली कोणतीही एक अभिक्रिया लिहा.
पाठ्यपुस्तक पान १३४ · पूर्ण उकल