४. विद्युतधारेचे परिणामयादी उघडा ⌄
विद्युतधारेचे परिणाम: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. अ. वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १ (आ)
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. आ. व्होल्ट्मीटर, ॲमीटर, गॅल्व्हानोमीटर, थर्मामीटर
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - १ (इ)
गटात न बसणारा शब्द ठरवा. त्याचे स्पष्टीकरण लिहा. इ. ध्वनीवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - २ (अ)
रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. अ. विद्युतचलित्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - २ (ब)
रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. ब. विद्युतजनित्र (प्रत्यावर्ती)
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ३
विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे – अ. विद्युतवाहकाचे प्रभारित होणे. आ. कुंडलातून विद्युतप्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे. इ. चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. ई. विद्युतचलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे.
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ४
फरक लिहा – प्रत्यावर्ती जनित्र आणि दिष्ट जनित्र
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ५
विद्युतप्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? आकृतीसह वर्णन करा. अ. विद्युतचलित्र ब. गॅल्व्हॅनोमीटर क. विद्युतजनित्र (दिष्ट) ड. व्होल्टमीटर
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ६
लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो?
पाठ्यपुस्तक पान ६० · पूर्ण उकल - ७ (अ)
शास्त्रीय कारणे लिहा. अ. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ७ (आ)
शास्त्रीय कारणे लिहा. आ. उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये, उदा. इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलरमध्ये नायक्रोम सारख्या मिश्रधातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा करत नाहीत.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ७ (इ)
शास्त्रीय कारणे लिहा. इ. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ७ (ई)
शास्त्रीय कारणे लिहा. ई. व्यवहारात विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी Joule ऐवजी kWh हे एकक वापरले जाते.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ८
खालील विधानांपैकी कोणते विधान लांब, सरळ विद्युतवाहक तारेजवळच्या चुंबकीय क्षेत्राचे बरोबर वर्णन करते? स्पष्टीकरण लिहा. अ. तारेला लंब सरळ रेषांमध्ये चुंबकीय बलरेषा एका प्रतलातून जातात. आ. तारेला समांतर, तारेच्या सर्व बाजूंनी चुंबकीय बलरेषा जातात. इ. तारेला लंब व तारेपासून दूर (radially outward) अशा चुंबकीय बलरेषा जातात. ई. समकेंद्री वर्तुळाकार, तारेला केंद्रस्थानी ठेवून तारेला लंब प्रतलात चुंबकीय बलरेषा जातात.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ९
नालकुंतल म्हणजे काय? त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकपट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १० (अ)
आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. अ.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १० (आ)
आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. आ.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ११ (अ)
आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. अ.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ११ (आ)
आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. आ.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - ११ (इ)
आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा. इ.
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १२ (अ)
उदाहरणे सोडवा. अ. विद्युत परिपथातील एका विद्युतरोधामध्ये उष्णता ऊर्जा 100W इतक्या दराने निर्माण होत आहे. विद्युतधारा 3A इतकी वाहत आहे. विद्युतरोध किती Ω असेल?
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १२ (आ)
उदाहरणे सोडवा. आ. दोन टंगस्टन बल्ब 220V इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100W व 60W विद्युतशक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युतवाहकातील विद्युतधारा किती असेल?
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १२ (इ)
उदाहरणे सोडवा. इ. कोण अधिक विद्युतऊर्जा खर्च करील? 500W चा टीव्ही संच 30 मिनिटात, की 600W ची शेगडी 20 मिनिटात?
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल - १२ (ई)
उदाहरणे सोडवा. ई. 1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)
पाठ्यपुस्तक पान ६१ · पूर्ण उकल