१ गुणएका विद्युतरोधातून वाहणारी विद्युतधारा मूळ धारेच्या तिप्पट केली. विद्युतरोध व कालावधी तेच ठेवल्यास निर्माण होणारी उष्णता मूळ उष्णतेच्या किती पट होईल?एक पर्याय निवडातीन पटनऊ पटसहा पटएक तृतीयांश पट