७. खेळ आणि इतिहासयादी उघडा ⌄
खेळ आणि इतिहास: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (अ) (१)
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) ऑलिंपिक स्पर्धांची परंपरा .......... येथे सुरू झाली. (अ) ग्रीस (ब) रोम (क) भारत (ड) चीन
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - १. (अ) (२)
(अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (२) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला .......... म्हणत. (अ) ठकी (ब) कालिचंडिका (क) गंगावती (ड) चंपावती
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - १. (ब)
(ब) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. (१) मल्लखांब – शारीरिक कसरतीचे खेळ (२) वॉटर पोलो – पाण्यातील खेळ (३) स्केटींग – साहसी खेळ (४) बुद्धिबळ – मैदानी खेळ
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - २. (१)
टीपा लिहा. (१) खेळणी आणि उत्सव
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - २. (२)
टीपा लिहा. (२) खेळ व चित्रपट
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - ३. (१)
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (१) सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - ३. (२)
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. (२) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - ४. (१)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (१) भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा.
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - ४. (२)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (२) खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल - ४. (३)
पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. (३) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ५१ · पूर्ण उकल