VedSquare
४. भौमितिक रचनायादी उघडा ⌄
प्रकरण ४ · पाठ्यपुस्तक उत्तरे

भौमितिक रचना: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

२१ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    ΔABC∼ΔLMN\Delta ABC\sim\Delta LMN⁠, ΔABC\Delta ABC असा काढा, की AB=5.5AB=5.5 सेमी, BC=6BC=6 सेमी, CA=4.5CA=4.5 सेमी आणि BCMN=54\dfrac{BC}{MN}=\dfrac54 तर ΔABC\Delta ABC व ΔLMN\Delta LMN काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  2. २

    ΔPQR∼ΔLTR\Delta PQR\sim\Delta LTR⁠, ΔPQR\Delta PQR मध्ये PQ=4.2PQ=4.2 सेमी, QR=5.4QR=5.4 सेमी, PR=4.8PR=4.8 सेमी आणि PQLT=34\dfrac{PQ}{LT}=\dfrac34 तर ΔPQR\Delta PQR व ΔLTR\Delta LTR काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  3. ३

    ΔRST∼ΔXYZ\Delta RST\sim\Delta XYZ⁠, ΔRST\Delta RST मध्ये RS=4.5RS=4.5 सेमी, ∠RST=40∘\angle RST=40^\circ⁠, ST=5.7ST=5.7 सेमी आणि RSXY=35\dfrac{RS}{XY}=\dfrac35 तर ΔRST\Delta RST व ΔXYZ\Delta XYZ काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  4. ४

    ΔAMT∼ΔAHE\Delta AMT\sim\Delta AHE⁠, ΔAMT\Delta AMT मध्ये AM=6.3AM=6.3 सेमी, ∠TAM=50∘\angle TAM=50^\circ⁠, AT=5.6AT=5.6 सेमी आणि AMAH=75\dfrac{AM}{AH}=\dfrac75 तर ΔAHE\Delta AHE काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९६ · पूर्ण उकल
  5. १

    केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९८ · पूर्ण उकल
  6. २

    2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९८ · पूर्ण उकल
  7. ३

    3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळकेंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९८ · पूर्ण उकल
  8. ४

    3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा.

    पाठ्यपुस्तक पान ९८ · पूर्ण उकल
  9. ५

    3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  10. ६

    P केंद्र व 3.4 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.5 सेमी अंतरावर Q बिंदू घ्या. Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  11. ७

    4.1 सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  12. १ (१)

    योग्य पर्याय निवडा : वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या .............. असते. (A) 3 (B) 2 (C) 1 (D) 0

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  13. १ (२)

    योग्य पर्याय निवडा : वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त .............. स्पर्शिका काढता येतात. (A) 2 (B) 1 (C) एक आणि एकच (D) 0

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  14. १ (३)

    योग्य पर्याय निवडा : जर ΔABC∼ΔPQR\Delta ABC\sim\Delta PQR⁠, ABPQ=75\dfrac{AB}{PQ}=\dfrac75 तर ............... (A) ΔABC\Delta ABC मोठा असेल. (B) ΔPQR\Delta PQR मोठा असेल. (C) दोन्ही त्रिकोण समान असतील. (D) निश्चित सांगता येणार नाही.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  15. २

    केंद्र O असलेले 3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर बिंदू P घ्या. P बिंदूमधून वर्तुळाची स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  16. ३

    कोणतेही एक वर्तुळ काढा. त्यावर A हा बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाची स्पर्शिका वर्तुळकेंद्राचा उपयोग न करता काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  17. ४

    6.4 सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून व्यासाएवढ्या अंतरावर बिंदू R घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  18. ५

    केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100∘100^\circ मापाचा एक लघुकंस AB काढा. बिंदू A व बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  19. ६

    केंद्र E असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावर F बिंदू घ्या. बिंदू A असा घ्या, कि E–F–A आणि FA = 4.1 सेमी. बिंदू A मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  20. ७

    जर ΔABC∼ΔLBN\Delta ABC\sim\Delta LBN⁠, ΔABC\Delta ABC मध्ये AB=5.1AB=5.1 सेमी, ∠B=40∘\angle B=40^\circ⁠, BC=4.8BC=4.8 सेमी, ACLN=47\dfrac{AC}{LN}=\dfrac47 तर ΔABC\Delta ABC व ΔLBN\Delta LBN काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल
  21. ८

    ΔPYQ\Delta PYQ असा काढा की, PY=6.3PY=6.3 सेमी, YQ=7.2YQ=7.2 सेमी, PQ=5.8PQ=5.8 सेमी. ΔXYZ\Delta XYZ हा ΔPYQ\Delta PYQ शी समरूप त्रिकोण असा काढा की, YZYQ=65\dfrac{YZ}{YQ}=\dfrac65⁠.

    पाठ्यपुस्तक पान ९९ · पूर्ण उकल