१ गुणवर्तुळावरील A, B, C या बिंदूंसाठी ∠CAB=47∘\angle CAB=47^\circ∠CAB=47∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → आहे. बिंदू C मधून काढलेल्या स्पर्शिकेवर D हा बिंदू असा आहे, की बिंदू D व बिंदू A हे जीवा CB च्या विरुद्ध बाजूंना आहेत. तर ∠BCD\angle BCD∠BCDसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा → किती?एक पर्याय निवडा43∘43^\circ43∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →47∘47^\circ47∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →94∘94^\circ94∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →133∘133^\circ133∘संपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →