पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन स्वाध्याय २. (अ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ९
थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?
थोडक्यात · निष्कर्ष
ब्राझीलमधील पुढील घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात :
पूर्ण उकल
- टप्पा १
ब्राझीलमधील पुढील घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात :
- निष्कर्ष
- पांढऱ्या वाळूच्या पुळणी आणि आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे.
- निसर्गरम्य बेटे.
- ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आणि विविध उद्याने.
- ‘ब्राझीलिया’ हे राजधानीचे नवीन शहर, तसेच रिओ दी जनेरीओ आणि साओ पावलो यांसारखी शहरे.
- ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा होत असलेला विकास.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.