९. पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहनयादी उघडा ⌄
पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १. (अ)
चूक की बरोबर ते सकारण सांगा. (अ) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - १. (आ)
चूक की बरोबर ते सकारण सांगा. (आ) पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - १. (इ)
चूक की बरोबर ते सकारण सांगा. (इ) देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा एक निर्देशांक आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - १. (ई)
चूक की बरोबर ते सकारण सांगा. (ई) ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - १. (उ)
चूक की बरोबर ते सकारण सांगा. (उ) भारतात पर्यटन व्यवसायाचा विकास नव्यानेच सुरू झाला आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - २. (अ)
थोडक्यात उत्तरे लिहा. (अ) ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - २. (आ)
थोडक्यात उत्तरे लिहा. (आ) ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - २. (इ)
थोडक्यात उत्तरे लिहा. (इ) कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे?
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ३
खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक या ठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा. (आकृतीत : ब्राझीलिया — ३१ डिसेंबर, रविवार, सकाळचे ११)
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ४
योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट : (अ) ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग (आ) रस्ते वाहतूक (इ) रिओ दी जनेरीओ (ई) मनमाड. ‘ब’ गट : (i) पर्यटन स्थळ (ii) भारतातील रेल्वेस्थानक (iii) सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग (iv) प्रमुख रस्ते मार्ग (v) ४०° पश्चिम रेखावृत्त
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ५. (अ)
भौगोलिक कारणे लिहा. (अ) ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ५. (आ)
भौगोलिक कारणे लिहा. (आ) ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ५. (इ)
भौगोलिक कारणे लिहा. (इ) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गांचे जाळे विकसित झाले आहे.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ५. (ई)
भौगोलिक कारणे लिहा. (ई) देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ५. (उ)
भौगोलिक कारणे लिहा. (उ) आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ६. (अ)
फरक स्पष्ट करा. (अ) ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ६. (आ)
फरक स्पष्ट करा. (आ) ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ६. (इ)
फरक स्पष्ट करा. (इ) भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ७. (अ)
टिपा लिहा. (अ) आधुनिक संदेशवहन
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ७. (आ)
टिपा लिहा. (आ) भारतातील हवाई वाहतूक
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ७. (इ)
टिपा लिहा. (इ) प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल - ७. (ई)
टिपा लिहा. (ई) प्रमाणवेळेची उपयोगिता
पाठ्यपुस्तक पान ६८ · पूर्ण उकल