लोकसंख्या स्वाध्याय २. (आ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ६
प्रश्नदिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
(आ) ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा.
ॲमेझॉनस, रिओ दी जनेरीओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.
✓थोडक्यात · निष्कर्षउत्तर : ॲमेझॉनस<पॅराना<अलाग्वास<सावो पावलो<रिओ दी जनेरीओसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
पूर्ण उकल
- टप्पा १
आकृती ६.२ (आ) मधील लोकसंख्या घनतेच्या नकाशानुसार (दर चौकिमी) या राज्यांचा चढता क्रम :
- टप्पा २
- ॲमेझॉनस : ५० पेक्षा कमी
- पॅराना : ५१ ते १००
- अलाग्वास : १०१ ते १५०
- सावो पावलो : १५१ ते ३००
- रिओ दी जनेरीओ : ३०० पेक्षा जास्त
- निष्कर्ष
उत्तर : ॲमेझॉनस<पॅराना<अलाग्वास<सावो पावलो<रिओ दी जनेरीओसंपूर्ण सूत्र पाहा · आडवे सरकवा →
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.