VedSquare
६. लोकसंख्यायादी उघडा ⌄
प्रकरण ६ · पाठ्यपुस्तक उत्तरे

लोकसंख्या: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१८ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १. (अ)

    खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा. (अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  2. १. (आ)

    खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा. (आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  3. १. (इ)

    खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा. (इ) भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  4. १. (ई)

    खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा. (ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  5. १. (उ)

    खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चुकीची विधाने दुरुस्त करा. (उ) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  6. २. (अ)

    दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  7. २. (आ)

    दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. (आ) ब्राझीलमधील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार चढत्या क्रमाने लिहा. ॲमेझॉनस, रिओ दी जनेरीओ, अलाग्वास, सावो पावलो, पॅराना.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  8. २. (इ)

    दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. (इ) लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या पुढील घटकांचे अनुकूल व प्रतिकूल अशा गटांत वर्गीकरण करा. सागरी सान्निध्य, रस्त्याची कमतरता, समशीतोष्ण हवामान, उद्योगधंद्यांची उणीव, नवीन शहरे आणि नगरे, उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, खनिजे, निमशुष्क हवामान, शेतीस उपयुक्त जमीन.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  9. ३. (अ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (अ) भारत व ब्राझील या देशांच्या लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  10. ३. (आ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (आ) लोकसंख्या वितरण आणि हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  11. ४. (अ)

    भौगोलिक कारणे लिहा. (अ) लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  12. ४. (आ)

    भौगोलिक कारणे लिहा. (आ) ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  13. ४. (इ)

    भौगोलिक कारणे लिहा. (इ) भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  14. ४. (ई)

    भौगोलिक कारणे लिहा. (ई) ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण विरळ आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  15. ४. (उ)

    भौगोलिक कारणे लिहा. (उ) गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  16. ५. (अ)

    (अ) एक चौकिमी क्षेत्र दर्शवणाऱ्या ‘अ’ व ‘आ’ चौकोनांमधील लोकसंख्येच्या घनतेची तुलना करून वर्गवारी करा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  17. ५. (आ)

    (आ) आकृती ‘आ’ मधील एक चिन्ह = १०० व्यक्ती असे प्रमाण असल्यास स्त्री-पुरुष प्रमाण सांगा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल
  18. ६

    आकृती ६.१ ‘आ’ मधील लोकसंख्येच्या घनतेविषयी भाष्य करा.

    पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल