नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय २. (इ): उत्तर व उकल
इयत्ता १० वी · भूगोल · प्रकरण ५
वेगळा घटक ओळखा.
(इ) ब्राझीलमधील वन्य प्राणी–
(i) ॲनाकोंडा (ii) तामरिन (iii) मकाऊ (iv) सिंह
थोडक्यात · निष्कर्ष
ॲनाकोंडा, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरिन व मकाऊ हे ब्राझीलमधील प्राणी आहेत. सिंह ब्राझीलमध्ये आढळत नाही; वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
पूर्ण उकल
- टप्पा १
वेगळा घटक :
- निष्कर्ष
ॲनाकोंडा, सिंहासारखा दिसणारा सोनेरी तामरिन व मकाऊ हे ब्राझीलमधील प्राणी आहेत. सिंह ब्राझीलमध्ये आढळत नाही; वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
स्वतःच्या शब्दांत उत्तर लिहा. शंका असल्यास मूळ पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.