VedSquare
५. नैसर्गिक वनस्पती व प्राणीयादी उघडा ⌄
प्रकरण ५ · पाठ्यपुस्तक उत्तरे

नैसर्गिक वनस्पती व प्राणी: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१६ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे तक्त्यातील माहिती भरा. (तक्ता : वनांचा प्रकार — गुणधर्म — भारतातील प्रदेश — ब्राझीलमधील प्रदेश; १. उष्ण कटिबंधीय वने, २. निम वाळवंटी काटेरी वने, ३. ‘सॅव्हाना’, ४. उष्ण कटिबंधीय निम पानझडी, ५. गवताळ प्रदेश)

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  2. २. (अ)

    वेगळा घटक ओळखा. (अ) ब्राझीलमधील वनप्रकार– (i) काटेरी झुडपी वने (ii) सदाहरित वने (iii) हिमालयीन वने (iv) पानझडी वने

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  3. २. (आ)

    वेगळा घटक ओळखा. (आ) भारताच्या संदर्भात– (i) खारफुटीची वने (ii) भूमध्य सागरी वने (iii) काटेरी झुडपी वने (iv) विषुववृत्तीय वने

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  4. २. (इ)

    वेगळा घटक ओळखा. (इ) ब्राझीलमधील वन्य प्राणी– (i) ॲनाकोंडा (ii) तामरिन (iii) मकाऊ (iv) सिंह

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  5. २. (ई)

    वेगळा घटक ओळखा. (ई) भारतीय वनस्पती– (i) देवदार (ii) अंजन (iii) ऑर्किड (iv) वड

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  6. ३

    जोड्या जुळवा. (अ) सदाहरित वने (आ) पानझडी वने (इ) समुद्रकाठची वने (ई) हिमालयीन वने (उ) काटेरी व झुडपी वने (i) सुंद्री (ii) पाईन (iii) पाऊ ब्रासील (iv) खेजडी (v) साग (vi) आमर (vii) साल

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  7. ४. (अ)

    थोडक्यात उत्तरे द्या. (अ) ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारातील फरक सांगा.

    पाठ्यपुस्तक पान ३६ · पूर्ण उकल
  8. ४. (आ)

    थोडक्यात उत्तरे द्या. (आ) ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणीजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  9. ४. (इ)

    थोडक्यात उत्तरे द्या. (इ) ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते ?

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  10. ४. (ई)

    थोडक्यात उत्तरे द्या. (ई) ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे कोणती ?

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  11. ४. (उ)

    थोडक्यात उत्तरे द्या. (उ) भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे ?

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  12. ५. (अ)

    भौगोलिक कारणे लिहा. (अ) ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे.

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  13. ५. (आ)

    भौगोलिक कारणे लिहा. (आ) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  14. ५. (इ)

    भौगोलिक कारणे लिहा. (इ) ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे.

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  15. ५. (ई)

    भौगोलिक कारणे लिहा. (ई) भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल
  16. ५. (उ)

    भौगोलिक कारणे लिहा. (उ) भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे.

    पाठ्यपुस्तक पान ३७ · पूर्ण उकल