७. ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचीयादी उघडा ⌄
ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. (ग्लुकोनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, ॲसेटिक आम्ल, क्लॉस्ट्रीडीअम, लॅक्टोबॅसिलाय) अ. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे ........ होण्याची क्रिया घडते.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - १ (आ)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. (ग्लुकोनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, ॲसेटिक आम्ल, क्लॉस्ट्रीडीअम, लॅक्टोबॅसिलाय) आ. प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील .... सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - १ (इ)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. (ग्लुकोनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, ॲसेटिक आम्ल, क्लॉस्ट्रीडीअम, लॅक्टोबॅसिलाय) इ. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ....... होय.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - १ (ई)
दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. (ग्लुकोनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, ॲसेटिक आम्ल, क्लॉस्ट्रीडीअम, लॅक्टोबॅसिलाय) ई. कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार ....... आम्लापासून बनवतात.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - २ (अ)
योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट : अ. झायलिटॉल आ. सायट्रिक आम्ल इ. लायकोपीन ई. नायसिन. ‘ब’ गट : 1. रंग 2. गोडी देणे 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक 4. प्रथिन बांधणी इमल्सीफायर 5. आम्लता देणे. अ. झायलिटॉल
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - २ (आ)
योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट : अ. झायलिटॉल आ. सायट्रिक आम्ल इ. लायकोपीन ई. नायसिन. ‘ब’ गट : 1. रंग 2. गोडी देणे 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक 4. प्रथिन बांधणी इमल्सीफायर 5. आम्लता देणे. आ. सायट्रिक आम्ल
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - २ (इ)
योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट : अ. झायलिटॉल आ. सायट्रिक आम्ल इ. लायकोपीन ई. नायसिन. ‘ब’ गट : 1. रंग 2. गोडी देणे 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक 4. प्रथिन बांधणी इमल्सीफायर 5. आम्लता देणे. इ. लायकोपीन
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - २ (ई)
योग्य जोड्या जुळवा. ‘अ’ गट : अ. झायलिटॉल आ. सायट्रिक आम्ल इ. लायकोपीन ई. नायसिन. ‘ब’ गट : 1. रंग 2. गोडी देणे 3. सूक्ष्मजीव प्रतिबंधक 4. प्रथिन बांधणी इमल्सीफायर 5. आम्लता देणे. ई. नायसिन
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. सूक्ष्मजैविक प्रक्रियांंनी कोणकोणती इंधने मिळवता येतात? ह्या इंधनांचा वापर वाढवणे का गरजेचे आहे?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आ. समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक कशी केली जाते?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ई. सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (उ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उ. प्रोबायोटिक्स उत्पादने लोकप्रिय होण्याची कारणे कोणती आहेत?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (ऊ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऊ. बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उत्पादने पौष्टिक कशी ठरतात?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (ए)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए. घरातील कचऱ्याचे विघटन व्यवस्थित होण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ३ (ऐ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऐ. प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालणे का गरजेचे आहे?
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ४
पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ५ (अ)
शास्त्रीय कारणे लिहा. अ. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ५ (आ)
शास्त्रीय कारणे लिहा. आ. डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ५ (इ)
शास्त्रीय कारणे लिहा. इ. रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकांऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ६
उपयोगांच्या अनुषंगाने पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ७
पर्यावरणीय व्यवस्थापनासंदर्भात पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
पाठ्यपुस्तक पान ८६ · पूर्ण उकल - ८ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. कंपोस्ट खत निर्मितीत सूक्ष्मजीवांची भूमिका काय आहे?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - ८ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आ. पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे काय आहेत?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - ८ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. इंधने मिळवण्यासाठी कोणत्या वनस्पतींची लागवड करतात ?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - ८ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ई. जैववस्तुमानापासून (Biomass) कोणकोणती इंधने मिळवतात ?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल - ८ (उ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उ. पाव जाळीदार कसा बनतो?
पाठ्यपुस्तक पान ८७ · पूर्ण उकल