४. पर्यावरणीय व्यवस्थापनयादी उघडा ⌄
पर्यावरणीय व्यवस्थापन: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १
खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे, त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा. नाकतोडा - साप- भातशेती - गरुड - बेडूक
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - २
‘आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे,’ या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ३ (अ)
टिपा लिहा अ. पर्यावरण संवर्धन
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ३ (आ)
टिपा लिहा आ. बिश्नोई चिपको आंदोलन
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ३ (इ)
टिपा लिहा इ. जैवविविधता
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ३ (ई)
टिपा लिहा ई. देवराई
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ३ (उ)
टिपा लिहा उ. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ४
प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ५
पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल? कसे?
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आ. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे ?
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ई. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (उ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उ. जादव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपणांस काय बोध मिळतो?
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (ऊ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऊ. जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (ए)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचविता येईल?
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ७
खालील चिन्हसंकेत काय सांगतात? त्याआधारे तुमची भूमिका लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल