२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग १: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. अ. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण .......... रेणू मिळतात.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - १ (आ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. आ. ग्लायकोलायसीसच्या शेवटी .......... चे रेणू मिळतात.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - १ (इ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. इ. अर्धगुणसूत्री विभाजन भाग-I च्या पूर्वावस्थेतील .......... या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - १ (ई)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. ई. सूत्री विभाजनाच्या .......... अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - १ (उ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. उ. पेशीचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी .......... च्या रेणूंची आवश्यकता असते.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - १ (ऊ)
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधानांचे स्पष्टीकरण लिहा. ऊ. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी .......... प्रकारचे श्वसन करतात.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - २ (अ)
व्याख्या लिहा. अ. पोषण
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - २ (आ)
व्याख्या लिहा. आ. पोषकद्रव्ये
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - २ (इ)
व्याख्या लिहा. इ. प्रथिने
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - २ (ई)
व्याख्या लिहा. ई. पेशीस्तरावरील श्वसन
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - २ (उ)
व्याख्या लिहा. उ. ऑक्सिश्वसन
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - २ (ऊ)
व्याख्या लिहा. ऊ. ग्लायकोलायसीस
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ३ (अ)
फरक स्पष्ट करा. अ. ग्लायकोलायसीस आणि क्रेब्ज चक्र
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ३ (आ)
फरक स्पष्ट करा. आ. सूत्री आणि अर्धसूत्री पेशीविभाजन
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ३ (इ)
फरक स्पष्ट करा. इ. ऑक्सिश्वसन व विनॉक्सिश्वसन
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ४ (अ)
शास्त्रीय कारणे लिहा. अ. ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ४ (आ)
शास्त्रीय कारणे लिहा. आ. तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकद्रव्य आहे.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ४ (इ)
शास्त्रीय कारणे लिहा. इ. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी महत्त्वाचा गुणधर्म आहे.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ४ (ई)
शास्त्रीय कारणे लिहा. ई. काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सिश्वसन करतात.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ४ (उ)
शास्त्रीय कारणे लिहा. उ. क्रेब्ज चक्रालाच सायट्रिक आम्लचक्र असेही म्हणतात.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ५ (अ)
सविस्तर उत्तरे द्या. अ. ग्लायकोलायसीस प्रक्रियेचे सविस्तर लिहा.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ५ (आ)
सविस्तर उत्तरे द्या. आ. आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ५ (इ)
सविस्तर उत्तरे द्या. इ. अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ५ (ई)
सविस्तर उत्तरे द्या. ई. शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात?
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ५ (उ)
सविस्तर उत्तरे द्या. उ. क्रेब्ज चक्र अभिक्रियेसह स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल - ६
कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळविण्याची प्रक्रिया कशी होते? खालील तक्ता दुरुस्त करून लिहा.
पाठ्यपुस्तक पान २१ · पूर्ण उकल