VedSquare
१०. आपत्ती व्यवस्थापनयादी उघडा ⌄
प्रकरण १० · पाठ्यपुस्तक उत्तरे

आपत्ती व्यवस्थापन: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

२७ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    तक्ता पूर्ण करा. (वाहन अपघात, दरड कोसळणे, वणवा, चोरी, दंगल, युद्ध, रोगाची साथ, पाणीटंचाई, टोळधाड, आर्थिक मंदी, पूर, दुष्काळ) आपत्ती | लक्षणे | परिणाम | उपाययोजना

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  2. २ (अ)

    टिपा लिहा. अ. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  3. २ (आ)

    टिपा लिहा. आ. आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  4. २ (इ)

    टिपा लिहा. इ. अभिरूप सराव

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  5. २ (ई)

    टिपा लिहा. ई. आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  6. ३ (अ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्रांची भूमिका स्पष्ट करा.

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  7. ३ (आ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आ. दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी आपत्तींमध्ये वाढ होण्याची कारणे सांगा.

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  8. ३ (इ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इ. आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती?

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  9. ३ (ई)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ई. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे?

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  10. ३ (उ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उ. आपद्ग्रस्ताचे/ रुग्णाचे ने-आण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात? का?

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  11. ४

    आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचनेप्रमाणे तुमच्या शाळेच्या संदर्भात संरचना तयार करा.

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  12. ५

    तुम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा.

    पाठ्यपुस्तक पान ११९ · पूर्ण उकल
  13. ६

    तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का?

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  14. ७ (अ)

    आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. अ. दहशतवाद

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  15. ७ (आ)

    आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. आ. जमिनीची धूप

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  16. ७ (इ)

    आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. इ. कावीळ

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  17. ७ (ई)

    आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. ई. वणवा

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  18. ७ (उ)

    आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. उ. दुष्काळ

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  19. ७ (ऊ)

    आपत्तीप्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा. ऊ. चोरी

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  20. ८

    खाली काही चिन्हे दिली आहेत. त्यांबद्दल स्पष्टीकरण लिहा. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणकोणत्या आपत्ती ओढवू शकतात?

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  21. ९ (अ)

    असे का म्हणतात ते स्पष्ट करा. अ. अभिरूप सराव (Mock drill) उपयुक्त असतो.

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  22. ९ (आ)

    असे का म्हणतात ते स्पष्ट करा. आ. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  23. १०

    खालील तक्ता पूर्ण करा. आपत्तीपूर्व व्यवस्थापन वैशिष्ट्ये

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  24. ११ (अ)

    खाली काही आपत्तींची चित्रे दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? अ.

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  25. ११ (आ)

    खाली काही आपत्तींची चित्रे दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? आ.

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  26. ११ (इ)

    खाली काही आपत्तींची चित्रे दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? इ.

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल
  27. ११ (ई)

    खाली काही आपत्तींची चित्रे दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? ई.

    पाठ्यपुस्तक पान १२० · पूर्ण उकल