VedSquare
८. धातुविज्ञानयादी उघडा ⌄
प्रकरण ८ · पाठ्यपुस्तक उत्तरे

धातुविज्ञान: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

३८ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (अ)

    नावे लिहा. अ. सोडिअमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  2. १ (आ)

    नावे लिहा. आ. अॅल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणुसूत्र

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  3. १ (इ)

    नावे लिहा. इ. आम्ल आणि आम्लारी या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  4. १ (ई)

    नावे लिहा. ई. धातुक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  5. १ (उ)

    नावे लिहा. उ. विद्युत सुवाहक अधातू

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  6. १ (ऊ)

    नावे लिहा. ऊ. राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  7. २ (अ)

    पदार्थ व गुणधर्म यांच्या जोड्या लावा. पदार्थ : अ. KBr. गुणधर्म : 1. ज्वलनशील; 2. पाण्यात विद्राव्य; 3. रासायनिक अभिक्रिया नाही; 4. उच्च तन्यता.

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  8. २ (आ)

    पदार्थ व गुणधर्म यांच्या जोड्या लावा. पदार्थ : आ. सोने. गुणधर्म : 1. ज्वलनशील; 2. पाण्यात विद्राव्य; 3. रासायनिक अभिक्रिया नाही; 4. उच्च तन्यता.

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  9. २ (इ)

    पदार्थ व गुणधर्म यांच्या जोड्या लावा. पदार्थ : इ. गंधक. गुणधर्म : 1. ज्वलनशील; 2. पाण्यात विद्राव्य; 3. रासायनिक अभिक्रिया नाही; 4. उच्च तन्यता.

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  10. २ (ई)

    पदार्थ व गुणधर्म यांच्या जोड्या लावा. पदार्थ : ई. निऑन. गुणधर्म : 1. ज्वलनशील; 2. पाण्यात विद्राव्य; 3. रासायनिक अभिक्रिया नाही; 4. उच्च तन्यता.

    पाठ्यपुस्तक पान १०८ · पूर्ण उकल
  11. ३ (अ)

    खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा. अ गट : अ. बॉक्साईट. ब गट : 1. पारा; 2. अॅल्युमिनिअम; 3. कथिल.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  12. ३ (आ)

    खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा. अ गट : आ. कॅसिटराईट. ब गट : 1. पारा; 2. अॅल्युमिनिअम; 3. कथिल.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  13. ३ (इ)

    खाली दिलेल्या धातूंच्या धातुकांची जोडी ओळखा. अ गट : इ. सिनाबार. ब गट : 1. पारा; 2. अॅल्युमिनिअम; 3. कथिल.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  14. ४ (अ)

    संज्ञा स्पष्ट करा. अ. धातुविज्ञान

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  15. ४ (आ)

    संज्ञा स्पष्ट करा. आ. धातुके

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  16. ४ (इ)

    संज्ञा स्पष्ट करा. इ. खनिजे

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  17. ४ (ई)

    संज्ञा स्पष्ट करा. ई. मृदा अशुद्धी

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  18. ५ (अ)

    शास्त्रीय कारणे लिहा. अ. हिरवी पडलेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  19. ५ (आ)

    शास्त्रीय कारणे लिहा. आ. साधारणपणे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  20. ५ (इ)

    शास्त्रीय कारणे लिहा. इ. सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  21. ५ (ई)

    शास्त्रीय कारणे लिहा. ई. फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जाते.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  22. ५ (उ)

    शास्त्रीय कारणे लिहा. उ. अॅल्युमिनाच्या विद्युत अपघटनामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची आवश्यकता असते.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  23. ६

    तांब्याचे नाणे सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावणात बुडविले असता, थोड्या वेळाने त्या नाण्यावर चकाकी दिसते. असे का घडते? रासायनिक समीकरण लिहा.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  24. ७

    ‘अ’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,1 आहे आणि ‘ब’ या धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 8, 2 आहे. या दोन धातूंपैकी कोणता धातू हा अधिक अभिक्रियाशील आहे. त्यांची विरल HCl आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया लिहा.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  25. ८ (अ)

    नामनिर्देशित आकृती काढा. अ. चुंबकीय विलगीकरण

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  26. ८ (आ)

    नामनिर्देशित आकृती काढा. आ. फेनतरण पद्धत

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  27. ८ (इ)

    नामनिर्देशित आकृती काढा. इ. अॅल्युमिनाचे विद्युत अपघटन

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  28. ८ (ई)

    नामनिर्देशित आकृती काढा. ई. जलशक्तीवर आधारित विलगीकरण

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  29. ९ (अ)

    खालील घटनांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. अ. अॅल्युमिनिअम हवेच्या संपर्कात आला

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  30. ९ (आ)

    खालील घटनांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. आ. लोखंडाचा चुरा/भुकटी कॉपर सल्फेटच्या जलीय द्रावणात टाकली

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  31. ९ (इ)

    खालील घटनांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. इ. फेरिक ऑक्साईडची अॅल्युमिनिअमबरोबर अभिक्रिया घडवून आणली.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  32. ९ (ई)

    खालील घटनांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. ई. अॅल्युमिनाचे विद्युत अपघटन केले

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  33. ९ (उ)

    खालील घटनांसाठी रासायनिक समीकरणे लिहा. उ. झिंक ऑक्साईड हे विरल हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये विरघळविले

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  34. १० (अ)

    खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा. अॅल्युमिनिअमच्या निष्कर्षणात.... अ. बॉक्साईटमध्ये असलेले घटक, मृदा अशुद्धी

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  35. १० (आ)

    खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा. अॅल्युमिनिअमच्या निष्कर्षणात.... आ. धातुकाच्या संहतीकरणात अपक्षालनाचा उपयोग

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  36. १० (इ)

    खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा. अॅल्युमिनिअमच्या निष्कर्षणात.... इ. बॉक्साईटचे हॉलच्या पद्धतीने अॅल्युमिनामध्ये रूपांतर करण्याची रासायनिक अभिक्रिया

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  37. १० (ई)

    खालील विधान प्रत्येक पर्यायानुसार पूर्ण करा. अॅल्युमिनिअमच्या निष्कर्षणात.... ई. अॅल्युमिनिअमच्या धातुकास संहत कॉस्टिक सोड्याबरोबर उष्णता देणे

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल
  38. ११

    Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.

    पाठ्यपुस्तक पान १०९ · पूर्ण उकल