VedSquare
७. भिंगे व त्यांचे उपयोगयादी उघडा ⌄
प्रकरण ७ · पाठ्यपुस्तक उत्तरे

भिंगे व त्यांचे उपयोग: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१४ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    खालील तक्त्यातील स्तंभ एकमेकांशी जुळवा व त्याविषयी थोडक्यात स्पष्टीकरण लिहा. स्तंभ 1 : दूरदृष्टिता, वृद्धदृष्टिता, निकटदृष्टिता. स्तंभ 2 : जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात., दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतत, वृद्धावस्थेतील समस्या. स्तंभ 3 : द्विनाभीय भिंग, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  2. २

    भिंगाविषयीच्या संज्ञा स्पष्ट करणारी आकृती काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  3. ३

    एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  4. ४ (अ)

    शास्त्रीय कारणे लिहा. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  5. ४ (आ)

    शास्त्रीय कारणे लिहा. रंगांची संवेदना व जाण फक्त प्रकाशातच होते.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  6. ४ (इ)

    शास्त्रीय कारणे लिहा. डोळ्यापासून 25cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा सुस्पष्टपणे पाहू शकत नाही.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  7. ५

    खगोलीय दूरदर्शकाचे कार्य प्रकाशाच्या अपवर्तनावरून कसे स्पष्ट कराल?

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  8. ६ (अ)

    फरक स्पष्ट करा. दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिता

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  9. ६ (आ)

    फरक स्पष्ट करा. अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  10. ७

    मानवी डोळ्यातील बुबुळाचे आणि भिंगाला जोडलेल्या स्नायूचे कार्य काय आहे?

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  11. ८ (अ)

    उदाहरणे सोडवा. डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी +1.5 D शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल?

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  12. ८ (आ)

    उदाहरणे सोडवा. 5cm उंचीची वस्तू 10 cm नाभीय अंतर असलेल्या अभिसारी भिंगासमोर 25 cm अंतरावर ठेवली आहे. तर प्रतिमेचे स्थान, आकार आणि स्वरूप शोधा.

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  13. ८ (इ)

    उदाहरणे सोडवा. 2, 2.5 व 1.7 D शक्ती असलेली भिंगे जवळ जवळ ठेवली तर त्यांची एकूण शक्ती किती होईल?

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल
  14. ८ (ई)

    उदाहरणे सोडवा. एक वस्तू भिंगापासून 60 cm अंतरावर ठेवली असता तिची प्रतिमा भिंगाच्या समोरच 20 cm अंतरावर मिळते. भिंगाचे नाभिय अंतर किती असेल? भिंग अपसारी आहे की अभिसारी आहे?

    पाठ्यपुस्तक पान ९२ · पूर्ण उकल