VedSquare
६. प्रकाशाचे अपवर्तनयादी उघडा ⌄
प्रकरण ६ · पाठ्यपुस्तक उत्तरे

प्रकाशाचे अपवर्तन: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

९ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १ (अ)

    खालील विधानांमधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा. अ. प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या.......... वर अपवर्तनांक अवलंबून असतो.

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  2. १ (आ)

    खालील विधानांमधील रिक्त जागा भरा. पूर्ण झालेल्या विधानाचे स्पष्टीकरण लिहा. आ. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना ....... बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  3. २ (अ)

    खालील विधानांची सिद्धता लिहा. अ. जर एका काचेच्या चीपवर पडणाऱ्या प्रकाश किरणाचा आपाती कोन i असेल व चीपेतून बाहेर पडताना त्याचा निर्गत कोन e असेल तर i = e.

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  4. २ (आ)

    खालील विधानांची सिद्धता लिहा. आ. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  5. ३ (अ)

    खालील प्रश्नांत दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा. अ. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ? 1. ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट 2. ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण 3. ताऱ्यांची गती 4. वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  6. ३ (आ)

    खालील प्रश्नांत दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा. आ. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असतानांदेखील आपल्याला दिसतो याचे कारण 1. प्रकाशाचे परावर्तन 2. प्रकाशाचे अपवर्तन 3. प्रकाशाचे अपस्करण 4. प्रकाशाचे अवशोषण

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  7. ३ (इ)

    खालील प्रश्नांत दिलेल्या उत्तरांपैकी बरोबर उत्तर कोणते हे लिहा. इ. काचेचा हवेच्या संदर्भात असलेला अपवर्तनांक 3/2 असेल तर हवेचा काचेच्या संदर्भातील अपवर्तनांक किती असेल ? (1) 1/2 (2) 3 (3) 1/3 (4) 2/3

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  8. ४ (अ)

    खालील उदाहरणे सोडवा. अ. एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 x 10⁸ m/s असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल ?

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल
  9. ४ (आ)

    खालील उदाहरणे सोडवा. आ. जर काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक 3/2 असला व पाण्याचा 4/3 असला तर काचेचा पाण्याच्या संदर्भातील अपवर्तनांक किती?

    पाठ्यपुस्तक पान ७९ · पूर्ण उकल