३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणेयादी उघडा ⌄
रासायनिक अभिक्रिया व समीकरणे: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. (ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन) लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर .........धातूचा थर दिला जातो.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - १ (आ)
दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. (ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन) फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक .........अभिक्रिया आहे.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - १ (इ)
दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. (ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन) आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे ............. होते.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - १ (ई)
दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. (ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन) BaCl₂ च्या जलीय द्रावणात ZnSO₄ जलीय द्रावण मिसळले असता पांढरा अवक्षेप तयार होणे हे ............... अभिक्रियेचे उदाहरण आहे.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - २ (अ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - २ (आ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हायड्रोजन पेरॉक्साइडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो?
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - २ (इ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - २ (ई)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - २ (उ)
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. NaOH पाण्यात मिसळणे व CaO पाण्यात मिसळणे या दोन घटनांमधील साम्य व भेद लिहा.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ३ (अ)
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. ऊष्माग्राही अभिक्रिया
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ३ (आ)
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. संयोग अभिक्रिया
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ३ (इ)
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. संतुलित समीकरण
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ३ (ई)
खालील संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा. विस्थापन अभिक्रिया
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ४ (अ)
शास्त्रीय कारणे लिहा. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ४ (आ)
शास्त्रीय कारणे लिहा. शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागतो पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ४ (इ)
शास्त्रीय कारणे लिहा. प्रयोगशाळेत संहत सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये संहत सल्फ्युरिक आम्ल संथ धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ४ (ई)
शास्त्रीय कारणे लिहा. खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ५
पुढील चित्राचे निरीक्षण करा, रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा.
पाठ्यपुस्तक पान ४५ · पूर्ण उकल - ६ (अ)
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा. Fe + S → FeS
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (आ)
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा. 2Ag₂O → 4Ag + O₂↑
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (इ)
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा. 2Mg + O₂ → 2MgO
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ६ (ई)
खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपण होते ते ओळखा. NiO + H₂ → Ni + H₂O
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ७ (अ)
पुढील रासायनिक समीकरणे पायरीपायरीने संतुलित करा. H₂S₂O₇(l) + H₂O(l) → H₂SO₄(l)
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ७ (आ)
पुढील रासायनिक समीकरणे पायरीपायरीने संतुलित करा. SO₂(g) + H₂S(aq) → S(s) + H₂O(l)
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ७ (इ)
पुढील रासायनिक समीकरणे पायरीपायरीने संतुलित करा. Ag(s) + HCl(aq) → AgCl↓ + H₂↑
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ७ (ई)
पुढील रासायनिक समीकरणे पायरीपायरीने संतुलित करा. NaOH(aq) + H₂SO₄(aq) → Na₂SO₄(aq) + H₂O(l)
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ८ (अ)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहेत का ऊष्मादायी आहेत ते ओळखा. HCl + NaOH → NaCl + H₂O + उष्णता
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ८ (आ)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहेत का ऊष्मादायी आहेत ते ओळखा. 2KClO₃(s) —Δ→ 2KCl(s) + 3O₂↑
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ८ (इ)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहेत का ऊष्मादायी आहेत ते ओळखा. CaO + H₂O → Ca(OH)₂ + उष्णता
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ८ (ई)
खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहेत का ऊष्मादायी आहेत ते ओळखा. CaCO₃(s) —Δ→ CaO(s) + CO₂↑
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल - ९
पुढील तक्ता जुळवा.
पाठ्यपुस्तक पान ४६ · पूर्ण उकल