VedSquare
२. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणयादी उघडा ⌄
प्रकरण २ · पाठ्यपुस्तक उत्तरे

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

३८ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा.

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  2. २ (अ)

    योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या .............. आहे. (i) 1 (ii) 2 (iii) 3 (iv) 7

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  3. २ (आ)

    योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा.................मध्ये आहे. (i) गण 2 (ii) गण 16 (iii) आवर्त 2 (iv) डी-खंड

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  4. २ (इ)

    योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. मूलद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसूत्र XCl आहे. हे संयुग उच्च द्रवणांक असलेला स्थायू आहे. X हे मूलद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मूलद्रव्य असेल? i. Na ii. Mg iii. Al iv. Si

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  5. २ (ई)

    योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत? i. s-खंड ii. p-खंड iii. d-खंड iv. f-खंड

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  6. ३ (अ)

    एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  7. ३ (आ)

    एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या मूलद्रव्याचा गण कोणता?

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  8. ३ (इ)

    एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे?

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  9. ३ (ई)

    एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या मूलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यासारखे असतील? (कंसात अणुअंक दिले आहेत) N (7), Be (4), Ar (18), Cl (17)

    पाठ्यपुस्तक पान २८ · पूर्ण उकल
  10. ४ (अ)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₃Li, ₁₄Si, ₂He, ₁₁Na, ₁₅P यांच्यापैकी तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये कोणती?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  11. ४ (आ)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₁H, ₇N, ₂₀Ca, ₁₆S, ₄Be, ₁₈Ar यांच्यापैकी दुसऱ्या गणातील मूलद्रव्ये कोणती?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  12. ४ (इ)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₇N, ₆C, ₈O, ₅B, ₁₃Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतऋण मूलद्रव्य कोणते?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  13. ४ (ई)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₄Be, ₆C, ₈O, ₅B, ₁₃Al यांच्यापैकी सर्वाधिक विद्युतधन मूलद्रव्य कोणते?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  14. ४ (उ)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₁₁Na, ₁₅P, ₁₇Cl, ₁₄Si, ₁₂Mg यांच्यापैकी सर्वाधिक आकारमान असलेला अणू कोणता?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  15. ४ (ऊ)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₁₉K, ₃Li, ₁₁Na, ₄Be यांच्यापैकी सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला अणू कोणता?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  16. ४ (ए)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₁₃Al, ₁₄Si, ₁₁Na, ₁₂Mg, ₁₆S यांच्यापैकी सर्वाधिक धातु-गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  17. ४ (ऐ)

    दिलेल्या अणुअंकांच्या आधारे खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा. त्यावरून प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासहित लिहा. ₆C, ₃Li, ₉F, ₇N, ₈O यांच्यापैकी सर्वाधिक अधातू - गुणधर्म असलेले मूलद्रव्य कोणते?

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  18. ५ (अ)

    वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वांत लहान आकारमानाचा अणू

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  19. ५ (आ)

    वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वांत कमी अणुवस्तुमानाचा अणू

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  20. ५ (इ)

    वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वाधिक विद्युतऋण अणू

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  21. ५ (ई)

    वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वांत कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  22. ५ (उ)

    वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  23. ६ (अ)

    थोडक्यात टिपा लिहा. मेंडेलीव्हचा आवर्ती नियम

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  24. ६ (आ)

    थोडक्यात टिपा लिहा. आधुनिक आवर्तसारणीची रचना

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  25. ६ (ई)

    थोडक्यात टिपा लिहा. समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  26. ७ (अ)

    शास्त्रीय कारणे लिहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  27. ७ (आ)

    शास्त्रीय कारणे लिहा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  28. ७ (इ)

    शास्त्रीय कारणे लिहा. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  29. ७ (ई)

    शास्त्रीय कारणे लिहा. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  30. ७ (उ)

    शास्त्रीय कारणे लिहा. तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 18 असूनही तिसऱ्या आवर्तामध्ये फक्त आठ मूलद्रव्ये आहेत.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  31. ८ (अ)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. K, L व M ह्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला आवर्त.

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  32. ८ (आ)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. शून्य संयुजा असलेला गण

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  33. ८ (इ)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  34. ८ (ई)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. संयुजा 1 असलेल्या धातूंचे कुल

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  35. ८ (उ)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. संयुजा 2 असलेल्या धातूंचे कुल

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  36. ८ (ऊ)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तांमधील धातुसदृश

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  37. ८ (ए)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. तिसऱ्या आवर्तामधील अधातू

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल
  38. ८ (ऐ)

    दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा. संयुजा 4 असलेली दोन मूलद्रव्ये

    पाठ्यपुस्तक पान २९ · पूर्ण उकल