१०. अवकाश मोहीमायादी उघडा ⌄
अवकाश मोहीमा: स्वाध्याय
प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.
स्वाध्याय प्रश्न
- १ (अ)
दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती .......... होते.
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - १ (आ)
दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने स्पष्ट करा. मंगळयानाचा सुरूवातीचा वेग हा पृथ्वीच्या ........ पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - २ (अ)
खालील विधाने चूक की बरोबर ते ठरवून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. एखादया यानाला पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पाठवायचे असल्यास त्याचा वेग मुक्तिवेगापेक्षा कमी असावा लागतो
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - २ (आ)
खालील विधाने चूक की बरोबर ते ठरवून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे.
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - २ (इ)
खालील विधाने चूक की बरोबर ते ठरवून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. एका विशिष्ट कक्षेत परीभ्रमण करण्यासाठी उपग्रहाला ठराविक वेग द्यावा लागतो.
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - २ (ई)
खालील विधाने चूक की बरोबर ते ठरवून त्यांचे स्पष्टीकरण लिहा. उपग्रहाची उंची वाढविल्यास त्याचा वेगही वाढतो.
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ३ (अ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय ? उपग्रहांच्या कार्यानुसार त्यांचे वर्गीकरण कसे करतात?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ३ (आ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उपग्रहाची भ्रमणकक्षा म्हणजे काय? कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेचे वर्गीकरण कशाच्या आधारे व कसे केले जाते?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ३ (इ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. धृवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ३ (ई)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय ? I.S.R.O ने बनविलेल्या एका उपग्रह प्रक्षेपकाचा बाहय आराखडा आकृतीसह स्पष्ट करा.
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ३ (उ)
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उपग्रह प्रक्षेपणासाठी एकाहून अधिक / अनेक टप्पे असलेले प्रक्षेपक वापरणे का फायदेशीर आहे?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ४
खालील तक्ता पूर्ण करा. (तीन ओळी व तीन स्तंभांच्या तक्त्यात दिलेल्या नोंदी : पहिल्या ओळीच्या पहिल्या स्तंभात IRNSS; दुसऱ्या ओळीच्या मधल्या स्तंभात हवामान उपग्रह; तिसऱ्या ओळीच्या शेवटच्या स्तंभात पृथ्वी निरीक्षण)
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ५ (अ)
उदाहरणे सोडवा. एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा 8 पट जास्त आणि त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 2 पट असेल तर त्या ग्रहासाठी मुक्तिवेग किती असेल?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ५ (आ)
उदाहरणे सोडवा. पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानपेक्षा चार पट असते तर 35780 किमी उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल - ५ (इ)
उदाहरणे सोडवा. पृथ्वीभोवती T सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची h1 असेल तर 2√2 T सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची किती असेल?
पाठ्यपुस्तक पान १४४ · पूर्ण उकल