VedSquare
१. गुरुत्वाकर्षणयादी उघडा ⌄
प्रकरण १ · पाठ्यपुस्तक उत्तरे

गुरुत्वाकर्षण: स्वाध्याय

प्रश्न निवडा. मूळ पानाच्या संदर्भासह पूर्ण उकल वाचा.

१५ उत्तरे उपलब्धपाठ्यपुस्तकाच्या क्रमाने

स्वाध्याय प्रश्न

  1. १

    खालील तक्त्यातील तीनही स्तंभांतील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा.

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  2. २ (अ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे? एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का? का?

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  3. २ (आ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्ति वेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय?

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  4. २ (इ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. केप्लरचे तीन नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली?

    पाठ्यपुस्तक पान १४ · पूर्ण उकल
  5. २ (ई)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यास लागतो.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  6. २ (उ)

    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. समजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का? का?

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  7. ३

    पृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  8. ४

    सिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल T आहे. जर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाल √8 T असेल.

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  9. ५ (अ)

    उदाहरणे सोडवा. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती?

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  10. ५ (आ)

    उदाहरणे सोडवा. ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MAM_A आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल?

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  11. ५ (इ)

    उदाहरणे सोडवा. एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल?

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  12. ५ (ई)

    उदाहरणे सोडवा. एक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल? g = 10 m/s²

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  13. ५ (उ)

    उदाहरणे सोडवा. एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/s² असेल तर टेबलाची उंची व चेंडू जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल?

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  14. ५ (ऊ)

    उदाहरणे सोडवा. पृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 × 10²⁴ kg व 7.4 × 10²² kg आहेत व त्या दोन्हींमधील अंतर 3.84 × 10⁵ km आहे. त्या दोन्हींमधील गुरुत्व बल किती असेल? दिलेले G = 6.7 × 10⁻¹¹ Nm²/kg².

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल
  15. ५ (ए)

    उदाहरणे सोडवा. पृथ्वीचे वजन 6 × 10²⁴ kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 × 10¹¹ m आहे. जर त्या दोन्हींमधील गुरुत्व बल 3.5 × 10²² N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती?

    पाठ्यपुस्तक पान १५ · पूर्ण उकल