१३. सामाजिक व राजकीय चळवळीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील स्त्री चळवळीची सुरुवात कोणाच्या पुढाकाराने झाली?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील स्त्री चळवळीची सुरुवात कोणाच्या पुढाकाराने झाली?
योग्य उत्तर: पुरोगामी पुरुषांच्या
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली.