११. निवडणूक प्रक्रियायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
लोकशाहीत प्रतिनिधित्वाची पद्धत का निर्माण झाली
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
लोकशाहीत प्रतिनिधित्वाची पद्धत का निर्माण झाली?
योग्य उत्तर: निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नसल्याने
लोकशाहीतील निर्णय प्रक्रियेत संपूर्ण जनतेला सामावून घेणे शक्य नाही; यातून जनतेने आपल्या वतीने काही लोकांना राज्यकारभार करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची पद्धत निर्माण झाली.