५. प्रसारमाध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
दिल्ली दूरदर्शन केंद्र उद्घाटन इतिहास दहावी
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन कोणी केले?
योग्य उत्तर: डॉ. राजेंद्रप्रसाद
१५ सप्टेंबर १९५९ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले.