६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहासयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत बांधलेल्या नाट्यगृहांचा योग्य गट कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत बांधलेल्या नाट्यगृहांचा योग्य गट कोणता?
योग्य उत्तर: प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया
ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत 'प्ले हाऊस', 'रिपन', 'व्हिक्टोरिया' ही नाट्यगृहे बांधली.